|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

फुटबॉलच्या मैदानात संगमेश्वर तालुक्याचा ‘डंका’

देवेंद्र शेलारच्या कोरीओग्राफीने जिंकली प्रेक्षकांची मने शिलाँग येथे 1 हजार खेळाडूंसमवेत साकारली ‘मिशन’ प्रतिनिधी /देवरुख आयपीएलनंतर आता फुटबॉलच्या मैदानातही संगमेश्वर तालुक्याचा डंका वाजणार आहे. तालुक्याचा सुपुत्र व प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार याने शिलाँग येथे झालेल्या फुटबॉल सोहळय़ात केलेल्या कोरीओग्राफिने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. शिलाँगमध्ये सध्या मिशन मेघालय फुटबॉल अंतर्गत 17 आणि 14 वर्ष वयोगटांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा सुरु आहेत. ...Full Article

गृहकर्जाच्या बोजामुळे शेतकऱयाची आत्महत्या

तरवळ येथील घटना घरावर होते 5 लाखांचे कर्ज चिठ्ठीतील मजकुरामुळे संभ्रमावस्था प्रतिनिधी /रत्नागिरी तालुक्यातील तरवळ-कुळ्येवाडी येथील शेतकऱयाने गृहकर्जाच्या बोजामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. सुभाष देवजी कुवार (40) ...Full Article

रिफायनरीला विरोध मावळण्याचे कारण काय

सर्वसामान्य प्रकल्पग्रस्ताला पडला सवाल प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होत असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरूवातीच्या काळात प्रखर विरोधाची लाट होती. मात्र ही लाट काही दिवसातच ओसरली आहे. सुरूवातीला ...Full Article

गणेशगुळेत बिबटय़ाच्या हल्ला; महिला गंभीर जखमी

सोमवारी सकाळी 6 ची घटना पाठीमागून झेपावत घेतला डोक्याचा चावा ग्रामस्थ धावून येताच बिबटय़ाने ठोकली धूम प्रतिनिधी /रत्नागिरी सकाळच्यावेळी भाजी विकण्यासाठी बाजारात चाललेल्या एका महिलेवर बिबटय़ाने झडप घातली. या ...Full Article

रिफायनरीसाठी सकारात्मक हालचाली सुरु!

आमदार राजन साळवी यांची माहिती 15 दिवसानंतर होणार मुंबईमध्ये संवाद बैठक प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पा संदर्भात भेट घेण्यासाठी गेलेल्या जनहित संघर्ष समितीच्या ...Full Article

रेशनच्या काळा बाजारवर ‘पॉस’ ची नजर!

जिह्यातील 840 रेशन दुकानांमध्ये ‘पॉस’द्वारे धान्य वितरण पुरवठा विभागामार्फत 917 मशीनचे वितरण प्रतिनिधी /रत्नागिरी रेशन धान्य वितरण व्यवस्थेतील काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने ‘पॉस’मशीनद्वारे धान्य वितरण अंमलबजावणी सुरु केली ...Full Article

गोवा बनावटीच्या मद्यासह 15 लाखांचा ऐवज जप्त

गटारीसाठी मद्य नेताना उत्पादन शुल्क विभागाची पाली येथे कारवाई प्रतिनिधी/ रत्नागिरी   गटारीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सुमारे 15 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. तालुक्यातील ...Full Article

नातूनगर धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा

प्रतिनिधी/ खेड सलग चार दिवस झालेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या नातूनगर धरणात मुबलक पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सद्यस्थितीत धरणात 18 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून ...Full Article

आजींना जीवंतपणीच करायचेय अवयवदान!

दीपक कुवळेकर/ देवरुख मृत्यू झाल्यानंतर देहदान करणाऱयांची संख्या सध्या वाढत आहे. पण जीवंत असताना एखादा अवयवदान करण्यासाठी सहसा कोण पुढे येत नाही. मात्र या गोष्टीला देवरुख येथील वृध्दाश्रमातील सुशिला ...Full Article

चिपळुणातील स्टॅम्प विक्रेते गायब!

प्रतिनिधी/ चिपळूण येथील तहसील कार्यालय परिसरात तब्बल 6 स्टॅम्प विक्रेते कार्यरत असतानाही गेल्या काही महिन्यांपासून ते त्यांना ठरवून दिलेल्या जागेवरच मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होऊ लागले आहेत. आपल्या मुख्य ...Full Article
Page 173 of 241« First...102030...171172173174175...180190200...Last »