|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

‘माऊली मनामनातली’ प्रदर्शनातून वारीची अनुभूती!

प्रतिनिधी/ रत्नागिरी महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱया पंढरपूरच्या वारीच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लेन्स आर्ट तर्फे कृ.चिं.आगाशे प्राथमिक विद्यामंदिर (पटवर्धन हायस्कूल) येथे भरविण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्धाटन 22 जुलै रोजी रत्नागिरीतील प्रथितयश पखवाजवादक राजा केळकर आणि नगराध्यक्ष राहुलजी पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. वारीतील ऊर्जेने भारावलेले क्षण 150 छायाचित्रांद्वारे या प्रदर्शनात प्रगट होत आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या प्रदर्शनाला निश्चित भेट देऊन वारीची ...Full Article

बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडले!

प्रतिनिधी/ चिपळूण बेकायदा वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडून येथील महसूलने त्यांना सुमारे 7 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी 1.30 वाजता शहरातील बहादूशेखनाका येथे करण्यात ...Full Article

अजस्र लाटांनी बंधाऱयाला भलेमोठे भगदाड

पंधरामाड येथील बंधारा ढासळला भगदाडाने लगतचा रस्ताही झाला नाहिसा सलग दोन दिवस ग्रामस्थ भीतीखाली प्रतिनिधी /रत्नागिरी आषाढी अमवास्येच्या उधाणाच्या पार्श्वभुमीवर धडकणाऱया अजस्र लाटांनी पंधरामाड येथील धुपप्रतिबंधक बंधाऱयाला भलेमोठे भगदाड ...Full Article

शिवसेनेचा पाठींबा नेमका कोणाला? प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमावस्था

सर्वच समित्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांचा समावेश कोणत्या समितीला सेना देणार बळ? प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पांच्या अनुषंगाने स्थापन होत असलेल्या विविध समित्यांनी गोंधळलेल्या प्रकल्पग्रस्तांमुळे आता शिवसेनेच्या ...Full Article

धबधब्यांवरील मद्यपींच्या हुल्लडबाजीवर पोलिसांचा ‘वॉच’

रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम ‘ब्रिथ ऍनालायझर’ने केली जातेय टेस्ट पानवल धबधब्यावर 5 जणांवर कारवाई पावसाळय़ाच्या कालावधीत राहणार गस्त प्रतिनिधी /रत्नागिरी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना हिरव्यागार वनराईत कोसळणाऱया मनमोहक ...Full Article

रोटरीच्या तिघींची ‘नं.1 रिऍलिटी शो’त निवड

शोमध्ये हुन्नरबाज योगापट्टूंचा थरार, प्रशालेचे नाव सातासमुद्रापार प्रतिनिधी /खेड येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील प्रियांका जाधव, अक्षता कदम, अंकिता कदम या तिघींची सिंगापूर येथे होणाऱया ‘आशिया गॉट टॅलेंट’ या ...Full Article

सामान्य माणसालाही खाता येणार ‘जेलची हवा’!

रत्नागिरी, सावंतवाडी, ठाणे कारागृहात राबवणार ‘फिल द जेल’ उपक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हांची अनोखी कल्पना गजाआडच्या जीवनाचा घेता येणार एक दिवसीय अनुभव सशुल्क सेवेचा लकरच प्रारंभ जान्हवी पाटील ...Full Article

दिग्दर्शक संदीप सावंतांच्या वडिलांच्या घरावर जप्ती?

पावणे दोन कोटीच्या थकीत कर्जामुळे कारवाई जिल्हाधिकाऱयांचे तहसीलदारांना आदेश 8 ऑगस्टपर्यंत सावंत यांना मुदत भातगाव येथे घर -जमीन बँकेकडे तारण   गुहागर / प्रतिनिधी मुंबई येथील शहाज फिल्मस प्रा. ...Full Article

प्रकल्प एक, अन् समित्या अनेक

रिफायनरी प्रकल्पासाठी समित्यांचे पेव बहुतांश समित्यांचा प्रकल्पाला सशर्थ पाठींबा प्रकल्पग्रस्तांना खरा न्याय मिळणार का? प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना जारी झाली अन् ...Full Article

रत्नागिरीत गुटखा वाहतूक करणारे दोघे ताब्यात

शहर पोलिसांच्या डी.बी.पथकाची कारवाई   प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहर परिसरात गस्तीवरील पोलिसांच्या पथकाने मारूती ओमनीच्या घेतलेल्या झडतीमध्ये गुटख्य़ाचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी अन्न ...Full Article
Page 174 of 241« First...102030...172173174175176...180190200...Last »