|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

कादवणच्या आदिवासी आश्रम शाळेस आयएसओ मानांकन

गुणवत्तापूर्ण सेवा-सुविधांबाबत गौरव जिल्हय़ातील एकमेव आश्रमशाळा कोकणातील पाच आश्रमशाळांना आएसओ विजय जोशी /मंडणगड रत्नागिरी जिह्यातील कादवण येथील एकमेव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला गुणवत्तेचे प्रतिक असलेले आय. एस. ओ. हे प्रतिष्ठेचे मानांकन प्राप्त झाले आहे. कोकणातील पाच आदीवासी शाळांनी हे मानांकन मिळविण्यात यश मिळवले आहे. या मानांकनामुळे आश्रमशाळांबाबत सकारात्मक दृष्टीकोन तयार होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. मंडणगड तालुक्यातील कादवण येथे 14 ...Full Article

चिपळूण शहराला पुराचा वेढा

प्रमुख रस्ते, बाजारपेठ पाण्याखाली, दुकाने, घरांत घुसले पाणी, वाशिष्ठी पूल बंद, महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प! प्रतिनिधी /चिपळूण गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱया धुवाँधार पावसामुळे वाशिष्ठी व शिवनदीला आलेल्या पुराचा अर्ध्या ...Full Article

खेडमध्ये डायमंड अपार्टमेंटमध्ये आगडोंब!

बुधवारी रात्रीची घटना 12 वीज मीटर खाक, शॉर्टसर्कीटने लागली आग प्रतिनिधी /खेड शहरातील खांबतळय़ानजीक असलेल्या डायमंड सदनिकेत बुधवारी रात्री 10.30च्या सुमारास शॉर्टसकीट होऊन आगडोब उसळला. या दुर्घटनेत सुमारे 12 ...Full Article

राजापूरात पूर ओसरला नागरिकांनी सोडला निश्वास

वार्ताहर /राजापूर पावसाचा जोर कायम असल्याने तिसऱया दिवशीही राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याची पातळी धोकादायक स्थितीत होती. गुरूवारी कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आल्याने शिवाजीपथ रस्ता ...Full Article

आजोबांच्या खून प्रकरणी नातवास जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल जमिनीच्या वादातून केला होता खून राजापूर तालुक्यातील आंगले पाटवाडीतील घटना प्रतिनिधी /रत्नागिरी वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून चुलत आजोबांच्या डोक्यात लोखंडी पहार घालून त्यांचा खून करणाऱया नातवाला जिल्हा ...Full Article

समन्वय समितीचा रिफायनरीला ‘ग्रीन सिग्नल’

प्रकल्पाला विरोध नाही, मात्र मागण्या मान्य करा 15 गावांच्या समन्वय समितीचे शासनाला निवेदन एकरी 40 लाख दर व प्रत्येकाला नोकरीची मागणी प्रतिनिधी / राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित ...Full Article

दुचाकी अपघातात तोणदेतील तरूण ठार

आरोग्यमंदीर परिसरात अपघात बुधवारी पहाटे 4 वाजण्याची घटना प्रतिनिधी /रत्नागिरी शहरातील आरोग्यमंदीर येथे दुचाकी अपघातात शहरानजिकच्या तोणदे गावात राहणाऱया एका तरूणाचा मृत्यू झाला. प्रसाद संजय कालकर (21) असे या ...Full Article

जिल्हय़ात पुराचा धोका कायम

पावसाचा जोर कायम, जनजीवन विस्कळीत संगमेश्वर बाजारपेठ दुसऱया दिवशीही पाण्यात राजापूर, चिपळुणात पुरसदृश स्थिती झाडे पडल्याने महामार्ग दोन ठिकाणी ठप्प खेड बाजारपेठेतील पुराचा धोका टळला गुहागर, मंडणगडमध्ये उच्चांकी पाऊस ...Full Article

जिल्हय़ाला झोडपले, खेड-संगमेश्वरात पूर

राजापुर, चिपळुणात पुरसदृश स्थिती, माखजन, फुणगुस बाजारपेठेत घुसले पाणी जिल्हय़ात सर्वत्र संततधार प्रतिनिधी /देवरुख, राजापूर, खेड, चिपळूण गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हय़ाला झोडपून काढले असून बहुतेक ...Full Article

डिसा परीक्षेत रत्नागिरीचा झेंडा; अक्षय जोशी भारतात प्रथम

प्रतिनिधी /रत्नागिरी सीए परीक्षा उत्तीर्ण होणाऱयांसाठी घेतल्या जाणाऱया ‘डिसा’ अर्थात डिप्लोमा इन इन्फर्मेशन सिस्टिम ऑडिट या सर्वांत कठीण्य पातळीच्या पदवी परीक्षेत रत्नागिरीच्या अक्षय जयंत जोशी याने देशात प्रथम क्रमांक ...Full Article
Page 175 of 241« First...102030...173174175176177...180190200...Last »