|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

राज्यातील तीन चाकांचं सरकार लवकरच घसरणार!

चिपळूण/ सेना-भाजप यांच्या भांडणानंतर राज्यात कधी नव्हे ते तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मात्र हे सरकार फार काळ टिकणारे नसून राज्यातील हे तीन चाकांचं सरकार लवकरच घसरणार आहे. शेवटी दोन चाकेच भरधाव जातात, असा टोला केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हाणला. कापसाळ यशोधननगर येथे मंगळवारी जागतिक ...Full Article

‘तरूण भारत’ ने शंभर वर्षात विश्वासार्हता जपली!

प्रतिनिधी / रत्नागिरी वाचकांना काय हवे आहे? आणि काय नको हे ‘तरूण भारत‘ने स्वीकारले आहे म्हणूनच वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. केवळ बातम्या न छापता वाचकांकडून याविषयी सूचना ऐकून घेण्याची ...Full Article

‘जिल्हा नियोजन’ साठी हवेत 315 कोटी!

प्रतिनिधी/ रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या 201 कोटींच्या आराखडय़ातील 174 कोटीच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यातील 74 कोटी विविध विभागांना वर्ग करण्यात आले आहेत. मात्र विकासासाठी निधी अपुरा पडत असल्याने ...Full Article

निरीक्षणगृहातून पळालेल्या मुलींशी लग्न करणाऱयासह 5 जणांवर गुन्हा

वार्ताहर/ लांजा लांजा महिला निरीक्षण बालगृह येथून पलायन केलेल्या मुलीबरोबर बालविवाह केल्याप्रकरणी सोलापूर येथील युवक व त्याला सहकार्य करणाऱया मित्रांसह कुटुंबियांवर लांजा पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या ...Full Article

कॉफी टेस्टर म्हणून रत्नागिरीच्या सुपुत्राचे नाव सातासमुद्रापार!

केतन पिलणकर / रत्नागिरी कॉफी म्हटले की, भारतीयांच्या जीभेवर एक वेगळीच चव उभी राहते. या उत्पादनात भारताचा जगात 5 क्रमांक लागतो. विशेष करुन कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन ...Full Article

जिह्यातील पहिली हापूस पेटी दापोलीतून रवाना

वार्ताहर/ टाळसुरे दापोली तालुक्यातील आडे येथील आंबा व्यावसायिक अरुण लिमये यांनी जिह्यातील पहिली हापूस आंबा पेटी मुंबई वाशी मार्केटला पाठवण्याचा मान पटकावला आहे. वाशी मार्केटला आबाजी रामजी ऍन्ड कंपनी ...Full Article

दारूधंद्यावरील धाडीत साडेचार लाखाचा ऐवज जप्त

प्रतिनिधी/ खेड तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास धाड टाकून रसायनासह हातभट्टीचे साहित्य असा 4 लाख 41 हजार 100 रूपयांचा ऐवज ...Full Article

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना रत्नागिरीकरांसाठी ‘वरदान’

सहा वर्षात 25 हजार रूग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, -33 कोटी 34 लाख 52 हजार शासनाकडून खर्च जान्हवी पाटील/ रत्नागिरी शासनाच्या शेकडो आरोग्यदायी योजना आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नाही. रूग्ण ...Full Article

मिऱया बंदर पावसाळय़ापूर्वी सुरक्षित करणार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश प्रतिनिधी/ रत्नागिरी नजीकच्या पंधरामाड व लगतच्या गावात येणाऱया पावसाळय़ात समुद्राचे पाणी शिरू नये, यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे, असे ...Full Article

बंदुकीतून सुटलेल्या छऱयातून बालक जखमी

कामथे-हुमणेवाडी येथे खेळताना घडली घटना -जखमी बालकाला कराडला हलवले चिपळूण घराच्या पाठीमागे ठेवलेल्या छऱयाच्या बंदुकीचा खेळताना चाप ओढला गेल्याने त्यातून सुटलेला छरा लागून बालक जखमी झाला. ही घटना तालुक्यातील ...Full Article
Page 2 of 29712345...102030...Last »