|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

कुरचुंबमध्ये हातभट्टीवर छापा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

 4 जण अटकेत रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई प्रतिनिधी /रत्नागिरी लांजा तालुक्यातील कुरचुंब मानेवाडीच्या जंगलातील गावठी हातभट्टीच्या दारू अड्डय़ावर रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी छापा मारला. या कारवाईत काळ्या गुळाच्या ढेपा, नवसागर, गावठी दारू , बॅरल असा एकूण सुमारे 2 लाख 37 हजार रुपयांचा मोठा माल जप्त करण्यात आला आहे. त्याठिकाणी चौघांना अटक करण्यात आल्याचे ...Full Article

रेल्वे अपघातात लांजातील सख्या भावांचा मृत्यू

डेंबवली कोपर येथे रेल्वे ट्रक ओलांडताना रेल्वेच्या धडकेत मृत्यू प्रतिनिधी /लांजा रत्नागिरी जिल्हा परीषदेतील हातखंबा येथील ग्रामिविकास अधिकारी संजय लोखंडे यांच्या दोन भावांचे मुंबईत रेल्वे अपघातात निधन झाल्याची घटना ...Full Article

संगमेश्वर जवळील दुचाकी व टेम्पो अपघातात 1 जण गंभीर

बसला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराला अपघात वार्ताहर /संगमेश्वर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरजवळ झालेल्या आयशर टेम्पो व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वाराला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले ...Full Article

पणत्यांना नक्षीदार आकर्षक साज

पारंपरिक, कलकत्ता ढंगाच्या पणत्या बाजारात ‘आविष्कार’चा 16 रोजीपर्यंत दीपावली साहित्य स्टॉल प्रतिनिधी /रत्नागिरी लक्ष लक्ष दिव्यानी दीपावली उजळून निघणार आहे. ‘दीपावली’ला प्रकाशमान करणाऱया पणत्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक ...Full Article

दिग्गज कलावंतांचा रत्नागिरीत ‘सोहळा’!

सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशींसारख्या दिग्गजांची भुमिका रत्नागिरीच्या मुकेश गुंदेचांचे चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण संपूर्ण चित्रपटाचे रत्नागिरीत चित्रीकरण अभिजित नांदगावकर /रत्नागिरी रत्नागिरीतील प्रसिद्ध युवा बांधकाम व्यावसायिक मुकेश गुंदेचा ...Full Article

रमेश कदम यांचा भाजपलाही रामराम!

ना बैठकीचे निमंत्रण, ना जबाबदारी, गरज नसल्याने पक्षत्यागाचा निर्णय, चार समर्थक नगरसेवक तटस्थ प्रतिनिधी /चिपळूण राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार रमेश कदम यांनी आता ...Full Article

भोंदू पाटीलबुवाचा जामीन पुन्हा फेटाळला

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय   प्रतिनिधी /रत्नागिरी बहुचर्चित ठरलेला झरेवाडीतील भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटील उर्फ पाटील बुवाचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानेही फेटाळून लावला आहे. पोलिसांकडे दाखल गुन्हय़ात पाटीलबुवाच्या गुणदोषांचा ...Full Article

चिपळुणात गुटखा कारखान्यावर छापा

17 लाखाचा मुद्देमाल जप्त, कालुस्ते-खुर्द येथील घटना, गुजरातचा एक अटकेत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई, पुढील तपास अन्न, औषध प्रशासन करणार प्रतिनिधी /चिपळूण कालुस्ते-खुर्द जांभूळकोंडा येथे ...Full Article

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या स्थानिक स्तरावरील मागण्यांची पूर्तता

आमदार उदय सामंत यांनी केली प्रशासनाशी चर्चा रत्नागिरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांना ‘दिवाळी भेट’ प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हय़ातील अंगणवाडीसेविका व मदतनीस कर्मचाऱयांच्या राज्यस्तरावरील मागण्यांचा प्रश्नाचा तिढा कायम असताना स्थानिक स्तरावरील प्रशासनाकडे ...Full Article

एसीसी सिमेंट कंपनीतर्फे ‘जल्लोष 2017’ साजरा

प्रतिनिधी /चिपळूण एसीसी सिमेंट कंपनीतर्फे अधिकृत रिटेल विक्रेत्यांकरिता ‘एसीसी जल्लोष 2017’ चा ऍवॉर्ड वितरण सोहळा मंगळवारी रत्नागिरी-गणपतीपुळे येथील हॉटेल ग्रीनलिफ व स्पा या रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ...Full Article
Page 200 of 297« First...102030...198199200201202...210220230...Last »