|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

वणव्याने घेतला युवकाचा बळी

राजापुर तालुक्यातील जवळेथर धावलेवाडीतील घटना वणवा भडकल्यामुळे गोठय़ाला लागली आग आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात होरपळला वार्ताहर /राजापूर जंगलातील वणव्यामुळे गोठय़ाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील जवळेथर येथे घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश यशवंत धावले (47) असे असून रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी जवळेथर परिसरातील ...Full Article

अडरे ग्रामपंचायत इमारत जमीनदोस्त

प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम, आदेशानंतर चार वर्षे निर्लेखन नाही, प्रशासन, ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप प्रतिनिधी /चिपळूण अडरे येथील शंभर वर्षाची साक्ष देत जीर्ण झालेली ग्रामपंचायतीची इमारत शनिवारी जमीनदोस्त झाली. चार ...Full Article

पुन्हा टोव्हींग व्हॅन सुरू

ठेकेदार कर्मचारी वादामुळे 15 दिवस बंद होती व्हॅन तोडगा काढल्याने कर्मचाऱयांनी सुरू केले काम वाहनचालकांना पुन्हा धास्ती प्रतिनिधी /रत्नागिरी टोव्हींग व्हॅनवरील कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यात आर्थिक मुद्यासह जास्त ...Full Article

जिल्हय़ाचा पाणीटंचाई आराखडा फेब्रुवारी अखेरीस खोळंबलेलाच

तालुक्यांकडून अजूनही नियोजनाबाबत उदासिनता पाणी निवारणाच्या योजनांबाबत नाही ताळमेळ   प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हय़ातील आगामी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार केला जाणाऱया पाणीटंचाई आराखडा फेब्रुवारी संपला ...Full Article

राजापुरात 300 हेक्टरवर होणार फळबाग लागवड

मनरेगा अंतर्गत 40 गावांची निवड वार्ताहर / राजापूर शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राजापूर तालुक्यातील चाळीस गावांमधील सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रावर आंबा आणि काजूची फळबाग लागवड ...Full Article

चिपळुणात पुन्हा डोंगर खोदाई सुरू

प्रतिनिधी/ चिपळूण rयेथील विविध भागातील डोंगर कटाई अद्यापही सुरूच आहे. शिवाजीनगर येथील डोंगरातील उत्खननही नुकतेच करण्यात आले आहे. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...Full Article

केशवसूत स्मारकाला ‘कोकणातील लेखकांची’ लाखमोलाची पुस्तके भेट

प्रतिनिधी/ रत्नागिरी ‘बुक गंगा डॉट कॉम’चे सर्वेसर्वा मंदार जोगळेकर यांनी बहुसंख्येने मराठी पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन जगभर नेली. कवी केशवसूत स्मारकाला त्यांनी दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रमादरम्यान भेट दिली असता 1 ...Full Article

कोमसापच्या एक तुतारी कार्यक्रमाचा समारोप

मालगुंड / वार्ताहर पूर्वी कोमसापला कवींना बोलवावे  लागत होते. मात्र आज 25 वर्षानंतर कोमसापचा विस्तार वाढला आहे. मधुभाईंनी लावलेले कोमसापचे रोपटे आज वटवृक्षात वाढत असल्याचे पाहून आपल्याला फार आनंद ...Full Article

मनसे जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

-जि.प., पं.स.निवडणुकीत पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा   वार्ताहर/ संगमेश्वर रत्नागिरी जिल्हय़ात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दक्षिण रत्नागिरीत मनसेला दारुण पराभवाला समोर जावे लागले. मनसेच्या ...Full Article

खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याचा राहुल वर्मा विजेता

रत्नागिरी: चेसमेन रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या राहुल वर्मा या खेळाडूने 9 पैकी 8.5 गुणांची कमाई करत अपराजित ...Full Article
Page 224 of 248« First...102030...222223224225226...230240...Last »