|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

अस्तान ग्रामपंचायतीमध्ये 2 लाख 67 हजाराचा अपहार

वार्ताहर/ आंबवली खेड तालुक्यातील अस्तान, चाटव, सणघर, धवडे, किंजळे या 5 गावांचा समावेश असलेल्या अस्तान ग्रामपंचायतीत 2 लाख 67 हजार रूपयांचा झालेला भ्रष्टाचार ग्रामस्थांनीच माहिती अधिकारात उघडकीस आणला. 2011 ते 2015 या कालावधीत माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने 13 व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीपैकी 2 लाख 67 हजार 942 रूपयांचा झालेला अपहार तुळशीराम मोरे यांच्यासह तीन गावातील ग्रामस्थांनी ...Full Article

चिपळूणचे पर्यटन सत्ताधाऱयांमुळेच रखडले!

प्रतिनिधी/ चिपळूण यापूर्वीच्या सत्ताधाऱयांकडे पर्यटनाविषयी दूरदृष्टी नसल्यामुळेच येथील पर्यटन विकास होऊ शकलेला नाही आणि प्राप्त झालेला पर्यटन निधी परत गेला. तसेच नारायण तलावासाठी 2010मध्येच निधी देण्यात आला होता. मात्र ...Full Article

आंतरराष्ट्रीय’ दर्जाची शाळा बनणार लांजा नं. 5

  प्रतिनिधी/ रत्नागिरी पायाभूत सुविधांसह गुणवत्तेचा दर्जा ‘आंतराष्ट्रीय’ पातळीवर प्राथमिक शिक्षणा कसा वापरला जातो, याचा अभ्यास करुन त्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात 1 ली ते दहावीपर्यंतच्या शाळा विकसित करण्याचा ...Full Article

रत्नागिरीत कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीमध्ये कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’ची जिल्हा शाखा सुरू होत आहे. दामले विद्यालयाजवळील जोगळेकर कॉलनी येथे मातृस्मृतीमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. 5 जानेवारी रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई ...Full Article

रत्नागिरी जिह्यातील 100 गावे होणार ‘पॅशलेस’

प्रतिनिधी/ रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पॅशलेस व्यवहाराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांना सुचना दिल्या आहेत. त्यानूसार रत्नागिरी जिह्यातील 100 गावे पॅशलेस करण्याची जिह्यातील प्रमुख बँकाकडे पावले उचलली आहेत. पहिल्या ...Full Article

रत्नागिरीत ‘नृत्यार्पण’ भरतनाटय़म् शास्त्राrय नृत्य वर्ग

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीतील युवा भरतनाटय़म् नृत्यांगना प्रणाली तोडणकर आता रत्नागिरीत स्वतःचा ‘नृत्यार्पण’ शास्त्राrय नृत्यवर्ग सुरू करत आहे. बुधवारी 4 जानेवारी रोजी  स्वयंवर मंगल कार्यालयात सायंकाळी 5 वाजता ‘नृत्यार्पण शास्त्राrय ...Full Article

चिपळुणात आणखी 80 लाखाचे रक्तचंदन जप्त

प्रतिनिधी/ चिपळूण औषधी गुणधर्म असलेल्या आणि परदेशात मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या दुर्मीळ अशा रक्तचंदनाचा आणखी 80 लाख रूपयांचा साठा येथील वनविभागाने शनिवारी रात्री जप्त केला असून आतापर्यंत 1 कोटी ...Full Article

किल्ले रायगडावर येणाऱया पर्यटकांवर करडी नजर

प्रतिनिधी/ महाड किल्ले रायगडावर 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही उत्साही तरुण पर्यटक गडावर येऊन मद्यप्राशन करत असल्याचे वृत्त पसरले होते. या वर्षी त्याची वेळीच दखल घेऊन महाडमधील ...Full Article

हागणदारीमुक्तीसाठी भंगार साठवणाऱयांवर कारवाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी शहराच्या वादग्रस्त ठरलेल्या 64 कोटी नळपाणी योजनेचा दुसरा टप्प्यातील निधी लवकरात-लवकर मिळावा, यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी कठोर निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे. राजिवडा परिसरात रस्त्याच्या ...Full Article

विचित्र तिहेरी अपघातात चिपळूणचे दोघे ठार

प्रतिनिधी/ खेड, चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक चांभार खिंड येथे शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास खासगी आरामबस व पिकअप जीप व टाटा टेम्पो यांच्यातील विचित्र तिहेरी अपघातात टेंपोमधील चिपळूणचे दोघे ...Full Article
Page 232 of 233« First...102030...229230231232233