|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

शिरवली-येलोंदेवाडी प्रकल्पग्रस्तांना मिळणार चौपट मोबदला

भास्कर जाधव यांची माहिती, मंत्रालयातील बैठकीत 8 कोटी मंजूर, गडनदी प्रकल्पासाठीही 25 कोटी मंजुरीचे आश्वासन प्रतिनिधी /चिपळूण गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या तालुक्यातील शिरवली-येलोंदेवाडी धरण प्रकल्पग्रस्तांना बाजारभावाच्या चार ते पाचपट जमिनीचा मोबदला मिळणार आहे. आमदार भास्कर जाधव यांनी सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या मागणी पाठपुरावा केला होता. जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली आहे. ...Full Article

न्यायालय आवारात तरूणाने स्वतःच्याच पोटात खुपसला सुरा

संगमेश्वरमधील कडवई येथील तरूणाचे कृत्य जीएसटीच्या धास्तीने कृत्य – वडिलांचा अंदाज जखमींजवळ सापडलेल्या वहीत सूचक मजकूर? प्रतिनिधी /रत्नागिरी शहरातील सत्र न्यायालयाच्या इमारतीत एका तरूणाने स्वतःच्या पोटात सुरा खुपसून घेतल्याची ...Full Article

विहीरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू

दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथील घटना प्रतिनिधी /दापोली भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरात पडून बिबटय़ाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्याच्या मृतदेहाला येत असलेल्या ...Full Article

पर्यावरणीय उपययोजनांसाठी ‘विज्ञान एक्स्प्रेस’ लाभदायी

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन ‘विज्ञान एक्स्प्रेस’ प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी रेल्वेस्थानकावर सोमवारपर्यंत खुले प्रतिनिधी /रत्नागिरी जगभरात सुरू असलेल्या पर्यावरणीय बदलांमुळे त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. कोकणातील शेतकरी ...Full Article

‘स्मार्ट ग्राम’चा 90 लाखांचा निधी पडून

9 ग्रा. पं. ना मिळणार प्रत्येकी 10 लाख, खर्चाचे निर्देशच नसल्याने निधी जि.प. कडेच जूनमध्ये मिळाला जिल्हय़ाला निधी दीपक कुवळेकर /देवरुख जिल्हय़ातील 9 गावांची ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत निवड झाली ...Full Article

गुहागर-विजापूर महामार्गाचे विभागीय कार्यालय चिपळुणात

कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन, महिनाभरात प्रत्यक्ष कामास प्रारंभ, गुहागरनाका ते भाजी मंडईच्या मागून रूंदीकरण प्रतिनिधी /चिपळूण गुहागर-विजापूर तीनपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या महिनाभरात सुरू होणार असून गुहागर नाका ते भाजी ...Full Article

मखर साहित्याला आग दीड लाखाचे नुकसान

प्रतिनिधी /देवरुख : घराच्या मंडपात ठेवलेल्या थर्माकॉलच्या साहित्याला आग लागून मखराच्या साहीत्यासह घर व मोटरसायकलचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी 9.15 च्या सुमारास देवरुख कांजिवरा परिसरात झालेल्या या दुर्घटनेत ...Full Article

बाणकोट किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी 2 कोटीची निविदा

प्रतिनिधी /रत्नागिरी : राज्य सरकारने कोकणातील गड, किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. मंडणगड तालुक्यातील बाणकोट किल्ल्याच्या दुरूस्तीसाठी त्यापैकी 1 कोटी 84 लाख रुपयांचा निधी देण्यात आला ...Full Article

जीएसटीच्या नावाखाली लुबाडणूक गैरच

प्रतिनिधी /रत्नागिरी : अनेक हॉटेल मालक अनोंदणीकृत विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या मालावर कर भरावा लागत असल्याचे कारण पुढे करत आपल्या पदार्थांवर जीएसटी म्हणून किंमत वाढ करत आहेत. हा अनुचित नफेखोरीचा ...Full Article

ओणी हायस्कूलच्या शिक्षक भरतीत गोलमाल

अध्यापक संघ सहकार्यवाह मेस्त्राr यांचा आरोप निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका माध्य.शिक्षणाधिकारी लोहार यांच्या भुमिकेवर संशय एस.टी. आरक्षित जागी खुल्या उमेदवाराची नियुक्ती वार्ताहर /राजापूर राजापूर तालुक्यातील नूतन विद्यामंदिर ओणी या ...Full Article
Page 233 of 297« First...102030...231232233234235...240250260...Last »