|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

ग्रामीण पर्यटनातून 13 गावांचे पालटणार रूपडे

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी जिल्हय़ातील पर्यटनाला उभारी देण्यासाठी शासनाकडून ‘ग्रामीण पर्यटन’ विकासासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यासाठी जिल्हय़ातील 13 ग्रामीण स्थळांच्या विकासासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याचे येथील पर्यटन विकास महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे येथे वाढत्या पर्यटनाला चालना देण्यासाठी त्या ठिकाणी असलेल्या कोकणी हटस्ना नवी उभारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटन विकास योजनेतून ...Full Article

रक्तचंदन तस्करीला अनेकांचा फायनान्स

प्रतिनिधी/ चिपळूण येथे कोटय़वधी रूपयांचे रक्तचंदन पकडल्यानंतर अनेक बाबी समोर येत असून या व्यवसायाला अनेक बडय़ा व्यावसायिक व्यक्ती फायनान्स पुरवत होत्या, अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ज्यांच्या जागा ...Full Article

‘नाखरे ते नातुंडा’ सापडला तब्बल 10 किमी लांबीचा ‘भुयारी मार्ग’

अभिजित नांदगावकर/ रत्नागिरी रत्नागिरी शहरापासून केवळ सुमारे 24 कि.मी. अंतरावर पावसपासून जवळच असलेल्या ‘नाखरे गाव ते नातुंडा गाव’ असा सुमारे 10 कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग सापडला आहे. काळाच्या पडद्याआड ...Full Article

विवेक सुर्वे हल्ल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

प्रतिनिधी/ रत्नागिरी तालुक्यातील जयगड जेटीवर गणेशोत्सव कालावधीत सुमारे सव्वातीन वर्षापूर्वी पंचायत समिती सदस्य विवेक सुर्वें यांच्यावर गोळ्य़ा झाडल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणाची नुकतीच येथील न्यायालयात अंतिम सुनावणी ...Full Article

अस्तान ग्रामपंचायतीमध्ये 2 लाख 67 हजाराचा अपहार

वार्ताहर/ आंबवली खेड तालुक्यातील अस्तान, चाटव, सणघर, धवडे, किंजळे या 5 गावांचा समावेश असलेल्या अस्तान ग्रामपंचायतीत 2 लाख 67 हजार रूपयांचा झालेला भ्रष्टाचार ग्रामस्थांनीच माहिती अधिकारात उघडकीस आणला. 2011 ...Full Article

चिपळूणचे पर्यटन सत्ताधाऱयांमुळेच रखडले!

प्रतिनिधी/ चिपळूण यापूर्वीच्या सत्ताधाऱयांकडे पर्यटनाविषयी दूरदृष्टी नसल्यामुळेच येथील पर्यटन विकास होऊ शकलेला नाही आणि प्राप्त झालेला पर्यटन निधी परत गेला. तसेच नारायण तलावासाठी 2010मध्येच निधी देण्यात आला होता. मात्र ...Full Article

आंतरराष्ट्रीय’ दर्जाची शाळा बनणार लांजा नं. 5

  प्रतिनिधी/ रत्नागिरी पायाभूत सुविधांसह गुणवत्तेचा दर्जा ‘आंतराष्ट्रीय’ पातळीवर प्राथमिक शिक्षणा कसा वापरला जातो, याचा अभ्यास करुन त्या धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात 1 ली ते दहावीपर्यंतच्या शाळा विकसित करण्याचा ...Full Article

रत्नागिरीत कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीमध्ये कोकणातील पहिली ‘सीए इन्स्टिटय़ुट’ची जिल्हा शाखा सुरू होत आहे. दामले विद्यालयाजवळील जोगळेकर कॉलनी येथे मातृस्मृतीमध्ये ही शाखा सुरू होणार आहे. 5 जानेवारी रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई ...Full Article

रत्नागिरी जिह्यातील 100 गावे होणार ‘पॅशलेस’

प्रतिनिधी/ रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पॅशलेस व्यवहाराचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी बँकांना सुचना दिल्या आहेत. त्यानूसार रत्नागिरी जिह्यातील 100 गावे पॅशलेस करण्याची जिह्यातील प्रमुख बँकाकडे पावले उचलली आहेत. पहिल्या ...Full Article

रत्नागिरीत ‘नृत्यार्पण’ भरतनाटय़म् शास्त्राrय नृत्य वर्ग

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीतील युवा भरतनाटय़म् नृत्यांगना प्रणाली तोडणकर आता रत्नागिरीत स्वतःचा ‘नृत्यार्पण’ शास्त्राrय नृत्यवर्ग सुरू करत आहे. बुधवारी 4 जानेवारी रोजी  स्वयंवर मंगल कार्यालयात सायंकाळी 5 वाजता ‘नृत्यार्पण शास्त्राrय ...Full Article
Page 239 of 240« First...102030...236237238239240