|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी



धावत्या एक्प्रेसमध्येच ‘मंगला’चा जन्म

थांबा नसतानाही सावर्डेत गाडी थांबवली महिलेला डेरवण रूग्णालयात केले दाखल, मातेसह बाळही सुखरूप, प्रवाशांकडून आर्थिक मदतीचा हात, कन्येचे नाव ठेवणार मंगला वार्ताहर /सावर्डे कोकण रेल्वे मार्गावर मेंगलोर ते दिल्ली जाणाऱया मंगला एक्प्रेसमध्ये मंगळवारी सकाळी संगमेश्वर ते सावर्डे रेल्वे स्थानकादरम्यान एक महिला प्रसूत झाली. धावत्या गाडीमध्येच झालेल्या प्रसुतीनंतर थांबा नसतानाही सावर्डे स्थानकावर ही एक्प्रेस थांबवून सदर महिलेला डेरवण येथील वालावलकर ...Full Article

चिपळूणचे डीवायएसपी गावडेंना राष्ट्रपतीपदक

गुणवत्तापूर्व, उल्लेखनीय कामगिरीचा दुसऱयांदा गौरव प्रतिनिधी /चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले असून आतापर्यंतच्या सेवेतील गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना मिळालेले हे दुसरे पदक आहे. ...Full Article

‘गोल्डन मॅन’ महेंद्र चव्हाणला अटक

साडेतीन कोटींचे फसवणूक प्रकरण चाळींच्या पुनर्विकासाच्या नावावर गंडा गुहागर / प्रतिनिधी घणसोलीलगतच्या तळवली भागातील चाळींचा पुनर्विकास करण्याचे आमीष दाखवून येथील 90 रहिवाशांना सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुळचे ...Full Article

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?

शहर वगळून चिपळूण तालुक्याला 268 कोटी प्राप्त, आणखी 77 कोटीची गरज, मोबदला वाटपाला आचारसंहितेचा फटका प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागामालकांना मोबदल्यापोटी 381 ...Full Article

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी

अडीच वर्षापुर्वी आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर घडली होती घटना देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा, दोघांनाही 10 वर्षे सक्तमजुरी प्रतिनिधी /रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात धारधार ...Full Article

आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय

संस्था पॅनेलने आपले बळ वाढवले, सर्व गटात प्रवेश, अध्यक्षपदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणपट्टीतील अग्रगण्य असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी ...Full Article

प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय

पाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार प्रतिनिधी /पाटण सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया ...Full Article

राहुल द्रविडसह त्यांच्या मातोश्रींचेही उलगडणार कलात्मक पैलू!

नगर वाचनालयातर्फे आज प्रकट मुलाखत प्रतिनिधी /रत्नागिरी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील ‘द वॉल’ म्हणून समजल्या जाणाऱया राहुल द्रविडच्या मातोश्री डॉ. पुष्पा द्रविड यांची रत्नागिरीत प्रथमच प्रकट मुलाखत होणार आहे. श्रोत्यांना ...Full Article

गुहागरात दोन बसेसमध्ये अपघात

वेळणेश्वर येथील दुर्घटना, 32 प्रवासी जखमी -चालक रवींद्र रेडेकर गंभीर गुहागर / प्रतिनिधी वेळणेश्वर येथील एमटीडीसी उतारावर कुडली-गुहागर व मुंबई-दोडवली या दोन एसटी बसेसमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता समोरासमोर ...Full Article

आयशर टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार

वार्ताहर/ सावर्डे मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आगवे येथील वळणावर रविवारी दुपारी 3.30 वाजता आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला ...Full Article
Page 256 of 266« First...102030...254255256257258...Last »