|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

तब्बल 125 युवांच्या ‘शिवरूद्रा’ ढोलपथकाचा नाद दुमदुमणार!

पुण्या-मुंबईच्या धर्तीवर रत्नागिरीतील पहिले भव्य ढोलपथक उद्या शिवजयंतीला छ. शिवरायांना मानवंदना वाहून शुभारंभ प्रतिनिधी /रत्नागिरी महाराष्ट्राचे आराध्यदैवत समजले जाणाऱया छत्रपती शिवरायांबद्दलची आत्मियता आता युवापिढीमध्ये अधिकाधिक वाढत आहे. शिवरायांच्या प्रेमापोटी सळसळणारे हे रक्त अधिक उसळते ते ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादाने! पुण्या-मुंबईत युवावर्गाची भव्य ढोलताशा पथके दिसून येतात. आता याच धर्तीवर रत्नागिरीतही ‘शिवमुदा’ हे तब्बल 125 युवक-युवतींचा सहभाग असलेले भव्य ढोलपथक सज्ज ...Full Article

जिजामाता उद्यानातील खुल्या रंगमंचावर ‘रंगऊर्जा’चे प्रयोग!

‘तरूण भारत’च्या वृत्ताची दखल प्रतिनिधी /रत्नागिरी रंगभुमी दिनाचे औचित्य साधत ‘तरूण भारत’ने केलेल्या रिपोर्टद्वारे रत्नागिरीतील उद्यानांमधील खुल्या रंगमंच तथा मिनी ऍम्फी थिएटर दुर्लक्षित असण्याकडे नाटय़क्षेत्राचे लक्ष वेधले होते. याची ...Full Article

कोकणातील गड-किल्ल्यांच्या दुरूस्तीची प्रतीक्षाच!

अनेक किल्ल्यांची मोठय़ा प्रमाणात पडझड रत्नागिरीतील रसाळगडचे काम सुरू सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील 4 किल्ल्यांचे काम प्रस्तावित   प्रतिक तुपे / हर्णै महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारणी केलेल्या रत्नागिरी ...Full Article

शिवसेनाच महाराष्ट्रात अव्वलस्थानी असेल!

पर्यावरणमंत्री रामदास कदम ः कोकणात भगवाच फडकणार जनता भाजपला ‘व्होटबंदी’ही करेल प्रतिनिधी /खेड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोकणात भगवाच फडकेल, ही काळय़ा दगडावरची रेघच असून संपूर्ण महाराष्ट्रातील ...Full Article

चिपळुणात वृद्धेचे अडीच लाखाचे दागिने लुटले

खून झाल्याची दाखवली भीती पोलीस असल्याचा बहाणा करून घातला गंडा प्रतिनिधी /चिपळूण पुढे खून झाला असल्यामुळे दागिने घालून जाऊ नका, मी पोलीस आहे ते माझ्याकडे द्या, असे सांगून वृद्धेचे ...Full Article

रत्नागिरीत दोन ठिकाणी आग; लाखोंची हानी

उद्यमनगरच्या रहिम सी फुडस्मधील आगीत 3 लाखाची हानी कार्निवल हॉटेलच्या किचनमध्ये शॉर्टसर्कीट अग्निशमन पथकांच्या तत्परतेमुळे आगींवर नियंत्रण   प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीत मारुती आळीत चार दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना ...Full Article

आठवीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने शहरात खळबळ

रत्नागिरी /प्रतिनिधी वर्गशिक्षिकेने पालकांना बोलावल्याच्या भीतीने शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे राहणाऱया व शिर्के हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यार्चीं घटना बुधवारी सायंकाळी पुढे आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली ...Full Article

विकासाचे चारपट व्याज फक्त भाजपच्याच बँकेत

चिपळुणातील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती केवळ दोन वर्षात राज्यात सर्व क्षेत्रांचा नियोजनबध्द विकास कोकणातील नद्यांच्या पुनर्जीवनासाठी 220 कोटींचा आराखडा जिल्हा परिषद ताब्यात देण्याचे आवाहन   प्रतिनिधी ...Full Article

सखल भागात ‘पॅच डब्लिंग’करत कोकण रेल्वे गाठणार अपेक्षित वेग!

विभागीय व्यवस्थापक निकम यांची माहिती मार्गाच्या विद्युतीकरणालाही प्राधान्य पहिल्या टप्प्यात 140 कि.मी.चे दुपदरीकरण 4 हजार 500 कोटीचा खर्च   प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणासाठी वरदायिनी ठरलेल्या कोकण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाकडे गेल्या ...Full Article

साडवलीत शॉर्टसर्किटने घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान

ताराबाई जाधव यांचे डोक्यावरील छप्परच हरपले तातडीने मदतीची गरज प्रतिनिधी /देवरूख संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील ताराबाई हरिश्चंद्र जाधव (65) या वृध्देच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे सुमारे पाच लाखाचे ...Full Article
Page 263 of 281« First...102030...261262263264265...270280...Last »