|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीगुहागर समुद्रात मच्छिमारी नौका बुडाली

प्रतिनिधी/ रत्नागिरी वेगवान वाऱयामुळे समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली हर्णे-दापोली येथील नौका गुहागर समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने जवळच असलेल्या दुसऱया मच्छिमारी नौकेने बुडणाऱया नौकेतील 7 खलाशांना मोठय़ा शर्थीने वाचवण्यात यश मिळवले. नौका बुडाल्यामुळे सुमारे 17 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही घटना गुहागर किनाऱयापासून 35 ते 50 वाव अंतरातील खोल समुद्रात घडल्याची माहिती ...Full Article

…इथे ओशाळली माणुसकी!

राजेंद्र शिंदे / चिपळूण चिपळूण-कराड रस्त्यावर खेर्डीत फिरणारी एक वेडसर व्यक्ती, जी ऊन असो वा पाऊस वा हुडहुडी भरवणारी थंडी असो त्यातून दिवस कंठणारी.. त्याला नाव नव्हते, गाव नव्हते, ...Full Article

शोभिवंत माशांच्या जापनीज, चायनीज खाद्याला आता भारतीय पर्याय!

प्रतिनिधी / रत्नागिरी शोभिवंत माशांना केवळ जापनीज व चायनीज खाद्याचा पर्याय उपलब्ध असताना रत्नागिरीतील ‘एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ...Full Article

‘श्रेया’ ठरली ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी’!

  प्रतिनिधी / रत्नागिरी रत्नागिरीतील ग्लॅमरस स्पर्धा ठरलेल्या ‘लिटील व्हाईस ऑफ रत्नागिरी-सिझन 3’चा किताब स्पर्धेतील सर्वात छोटी स्पर्धक श्रेया भागवत हिने पटकावला. स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहाच्या भव्य रंगमंचावर नेत्रदीपक रोषणाई, ...Full Article

थिबा संगीत महोत्सवात उभरते हिरेही रसिकांच्या भेटीला!

प्रतिनिधी/ रत्नागिरी थिबा राजवाडा कला संगीत महोत्सव म्हणजे रत्नागिरीकरांसाठी संगीताची मेजवानीच जणू! गेल्या नऊ वर्षात अनेक जगद्विख्यात कलाकारांनी या महोत्सवाला उंची मिळवून दिली आहे. दिग्गजांसह युवा कलाकारांनीही या स्वरमंचावर ...Full Article

उमेदवारीचा ‘सस्पेन्स’,अन् शिवसेनेत खद्खद

प्रतिनिधी/ रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण राजकीय पक्षांना खुणावत आहे. सर्वच राजकीय पक्षांतून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून एका पायावर उभे आहेत. आजही मात्र काही गट, गण ...Full Article

रत्नागिरी, संगमेश्वरमधील मोबदला वाटप फेब्रुवारीत

प्रतिनिधी / रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात 381 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आणेवारी व हिस्सेदार निश्चित करण्याची कार्यवाही ...Full Article

तवसाळ खाडीत मृतावस्थेत सापडला पाच फुटी डॉल्फीन

तवसाळ / वार्ताहर/ गुहागर तालुक्यातील तवसाळ-जयगड खाडीमध्ये पाच फुट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला असून सायंकाळी उशिरा चिपळूण येथील वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. गुहागर समुद्राबरोबरच जयगड व दाभोळखाडी ...Full Article

शेततळ्यातील 26 सापांना मिळाले जीवदान

प्रवीण कांबळे/ लांजा लांजा शहराजवळच्या वैभव वसाहत परिसरातील एका शेततळ्यामध्ये एक दोऩ . . नव्हे तर तब्बल 26 साप आढळून आल़े निसर्ग संवर्धन संस्था या प्राणीमित्र संस्थेच्या सर्प मित्रांनी ...Full Article

रक्तचंदन शोधासाठी होणार कोम्बिंग ऑपरेशन!

प्रतिनिधी./ चिपळूण कोटय़वधी रूपयांची रक्तचंदन तस्करी प्रकरणात ठोस कारवाई होताना दिसत नसली तरी आता पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची पाळेमुळे खणण्याच्यादृष्टीने वनविभागाने पावले उचलली आहेत. रक्तचंदनाचे आणखी साठे असल्याच्या शक्यतेने ...Full Article
Page 264 of 269« First...102030...262263264265266...Last »