|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

सोमश्वरमध्ये शाळा फोडून सामानाची नासधूस

जमिनीच्या वादातून घटना घडल्याची व्यक्त होतेय शक्यता 3 हजार 800 रूपयांच्या रोख रकमेचीही चोरी   प्रतिनिधी /रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथे उढर्दू शाळा फोडून सामानाची नासधूस करत 3 हजार 800 रूपयांची चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी ही घटना उघड झाली असून याविषयी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उढशिरापर्यंत सुरू होती. शाळेतील जमिनीच्या वादातून ही चोरी झाल्याचे शाळेच्यावतीने पोलिसांना ...Full Article

शॉर्टसर्किटने तीन दुकाने भस्मसात

प्रतिनिधी / रत्नागिरी शहरातील मारूती आळीत शनिवारी मध्यरात्री अचानक आगीचा भडका उडाल्याने बाजारपेठ हादरून गेली. आगडोंबाने रात्रीची शांतता नष्ट होऊन साऱयांची प्रचंड तारांबळ उडाली. तब्बल सव्वा 2 तास प्रयत्नांची ...Full Article

दत्तप्रकाश फाऊंडेशनतर्फे शिवणेखुर्द हायस्कूलला पुस्तके भेट

प्रतिनिधी/ राजापूर शिवणेखुर्द शाळेच्या नावातच उत्कर्ष आहे. शिवाय या शाळेमध्ये आपण स्वतः एक वर्ष सेवा बजावली आहे. आता या शाळेला मदतीसाठी दत्तप्रकाश फाऊंडेशन सारख्या संस्था पुढे येत असल्याने या ...Full Article

आडिवरे महामार्गावर ‘ट्राफिक जाम’ची समस्या

वार्ताहर/ भू राजापूर तालुक्यातील आडिवरे महामार्गावर कायमचीच ‘ट्राफिक जाम’ ची समस्या निर्माण झाली आहे. धारतळे वरून चार कि.मी अंतर पुढे गेल्यानंतर राजवाडी फाटय़ापासून आडिवरे वाडापेठपर्यंत अरूंद रस्ता असून रस्त्यावरील ...Full Article

गोवळच्या तात्या गोखले यांनी केली नवलकोलची शेती

गोवळ परीसरातील शेतकरी बारमाही शेतीमध्ये गुंतलेला दिसतो. पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेतीवरही येथील अनेक शेतकरी भर देताना दिसून येतात. यापैकीच एक शेतकरी अरविंद उर्फ तात्या गोखले होय. राजापूर शहरात खाजगी ...Full Article

एकाचवेळी अनेक जीवनांचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य साहित्यात

प्रतिनिधी/ चिपळूण केवळ शब्दांची आतषबाजी करणे म्हणजे साहित्य नसून ती एक जीवनाची उपासना आहे. एका जीवनात अनेक जीवनांचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात असून माणूस बदलण्याची ताकदही याच साहित्यात ...Full Article

शिरगाव, उद्यमनगर परिसरात भाजपच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वार्ताहर / रत्नागिरी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आता केवळ एक आठवडा राहिला आहे. त्यामुळे प्रचार तापू लागला आहे. दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करून प्रचारासाठी भाजपने कंबर कसली ...Full Article

कठोर कायद्यापेक्षा अंमलबजावणी महत्वाची

  उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन प्रतिनिधी /चिपळूण केवळ कायदा कठोर असून चालत नाही, तर त्याची अंमलबजावणीदेखील कठोर होणे आवश्यक आहे. देशातील पोलीस यंत्रणा आजही अपडेट ...Full Article

फेसबुक चॅटींग वादातून गमावला काकाने जीव

  पालीतील दयानंद चौगुलैंचा खून घरात कोंडून जमावाकडून बेदम मारहाण माफी मागूनही घरी बोलावले चर्चेसाठी शिवसेना पदाधिकाऱयासह 5 जणांना अटक प्रतिनिधी /रत्नागिरी फेसबुकवरवरील चॅटींगवरून दोन कुटुंबात झालेला वाद मिटविण्याच्या ...Full Article

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक हातिस उरूसाला प्रारंभ

पीर बाबरशेख बाबांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी प्रतिनिधी /रत्नागिरी येथील हातिस उरूस म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक जाती-धर्माचे लोक एकत्रित येवून हा पवित्र उत्सव ...Full Article
Page 265 of 281« First...102030...263264265266267...270280...Last »