|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

टेनिस क्रिकेटचे बादशाहच अखेर ‘चॅम्पियन्स’ !

किरण बेडेकर/ रत्नागिरी सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावणारा साईरत्न चॅलेंजर्स संघ यंदाही विजयाचा प्रबळ दावेदार आहे, असे अनेक प्रेक्षकातून मानले जात होते. मात्र, या संघातील बहुंताश स्टार क्रिकेटपटू यंदा गुरूरत्न वीरयर्सकडून खेळणार हे स्पष्ट झाल्यावर हाच संघ यंदा या ट्रॉफीचा मानकरी होणार, असे जाणकारांचे मत होते. हा विश्वास सार्थ ठरवत टेनिस क्रिकेट विश्वातील बादशाह मानला जाणाऱया या संघानेच  अखेर ...Full Article

गुरूरत्न वॉरियर्स चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी !

रत्नागिरी/  प्रतिनिधी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेलया रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 स्पर्धेत दत्तप्रासादिक खालची आळी संघाचा 27 धावांनी पराभव करत गुरूरत्न वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. मनोज ...Full Article

कोकण-प. महाराष्ट्र रेल्वे ‘ट्रक’वर!

प्रतिनिधी/ चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र रेल्वे लाईने जोडण्याचे स्वप्न प्रभु कृपेने लवकरच साकार होणार आहे.  पेंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून बहुप्रतीक्षित चिपळूण-कराड आणि वैभववाडी-कोल्हापूर या दोन ...Full Article

कोमसाप रौप्य महोत्सवासाठी मुख्यमंत्री मालगुंडमध्ये

रत्नागिरी / प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभानिमित्त मालगुंड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत 25 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोमसापच्या ...Full Article

दापोली, मंडणगडातील सेना पदाधिकाऱयांना डच्चू?

प्रतिनिधी/ चिपळूण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेंतर्गत उफाळलेल्या गटबाजीवर कठोर निर्णय घेण्याचा विचार ‘मातोश्री’वर सुरू झाला आहे. यातूनच ऐन निवडणूक रणधुमाळीतच दापोली आणि ...Full Article

दापोलीचे ‘अंगण’ नेमके कोणाचे?

दापोली / प्रतिनिधी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती शिवसेना संपर्कप्रमुख विजय कदम यांनी जाहीर केलेल्या उमेदवार यादीवरून निर्माण झालेला गोंधळ थांबाण्याऐवजी वाढतच चालला आहे. या यादीत दळवी ...Full Article

उस्मानाबाद , नाशिक , अहमदनगर व मुंबई उपनगरचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत

वार्ताहर  / पालघर महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 33 व्या किशोर-किशोरी (14 वर्षाखालील) गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत ...Full Article

काजू उत्पादकांना दिलासा, 15 टक्के आयात शुल्कवाढ

प्रतिनिधी / रत्नागिरी कोकणच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. काजूवरील आयात शुल्क 30 टक्केपासून 45 टक्केपर्यंत नेण्याचे प्रस्तावित केले आहे. देशांतर्गत काजू उद्योगाच्या संरक्षणासाठी खारवलेले आणि ...Full Article

बंदर, रस्ता तरतुदीमुळे कोकण विकासाला चालना

प्रतिनिधी/ रत्नागिरी केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्यांवर करसवलतींची फुंकर मारुन दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी कोकणसाठी वेगळी तरतूद स्पष्टपणे आढळत नाही. तथापि राष्ट्रीय महामार्ग विकास, सागरी महामार्ग आणि बंदर ...Full Article

विद्युततारेने दुचाकीस्वाराचे शीर धडावेगळे

वार्ताहर/ सावर्डे ट्रकमध्ये अडकून रस्त्यावर कोसळलेली विद्युततार दुचाकीस्वार तरूणाच्या मानेत अडकून त्याचे शीर धडावेगळे झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे-पिंपळमोहल्ला येथे बुधवारी सकाळी 10.30 वाजता घडली. तसेच ...Full Article
Page 266 of 279« First...102030...264265266267268...Last »