|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

कमलाकर हेदवकर यांचा आज विल्ये येथे सत्कार

प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील विल्ये-मांजरे येथील पंचक्रोशी महामंडळ जाकादेवी परिसर मुंबई संचलित स्व़ आत्माराम नारायण देसाई सोमेश्वर माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक कमलाकर हेदवकर यांचा विल्ये विद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 19 रोजी सकाळी 10 व़ा जाहीर सत्काराचा कार्यक्रम होणार आह़े विल्ये मांजरे प्रशालेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून हा समारंभ आयोजित करण्यात आला आह़े हेदवकर ...Full Article

कोंडमळय़ातील बोगस डॉक्टर ताब्यात

जिल्हा आरोग्याधिकारी, गुन्हा शाखेची कारवाई, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू सावर्डे सावर्डेनजीकच्या कोंडमळा येथे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून लोकांवर उपचार करणाऱया डॉक्टर कम कम्पाऊंडरला जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद ...Full Article

मंडणगडात पावणेचार लाखांचा लाकूड साठा जप्त

प्रतिनिधी /मंडणगड वनविभागाने कुंबळे व शेनाळे येथे केलेल्या कारवाईत सागाच्या लाकडांसह एकूण 3 लाख 70 हजार रुपयांचा लाकूड साठा शनिवारी जप्त केला आहे. या प्रकरणातील संबधितांवर दंडात्मक कारवाई करणार ...Full Article

मच्छिमारांना 36 कोटींचा डिझेल परतावा मंजूर

प्रतिनिधी/ रत्नागिरी डिझेल परताव्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या रत्नागिरी जिल्हय़ासह संपूर्ण कोकणातील मच्छिमारांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. शासनाकडून प्रतिक्षीत असलेल्या 48 कोटीच्या डिझेल परताव्यापैकी 36 कोटीचा डिझेल परताव्याला शासनाकडून मंजूरी ...Full Article

माहितीअभावी वीज ग्राहक मंच दुर्लक्षित

सुकांत चक्रदेव / रत्नागिरी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी ‘वीज कायदा 2003’ मधील तरतुदींप्रमाणे महावितरणने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यांसाठी ग्राहक तक्रार निवारण मंच ही वैधानिक अधिकार असलेली संस्था उभारली. ...Full Article

महामार्गावर अपघातात 3 ठार

खेड-कळंबणीनजीक सॅन्ट्रो कार-ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण धडक प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीनजीक रविवारी सायंकाळच्या सुमारास ट्रक व सॅन्ट्रो कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले. या ...Full Article

सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’!

अति कमी वजनाच्या 72 शिशुंना महिनाभरात नवीसंजीवनी सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी अतिशय कमी वजन असलेल्या नवजात शिशुसाठीचा सर्वसोयीनींयुक्त असा अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रूग्णालयात तयार करण्यात आला आहे.  महिनाभरात 1500 ...Full Article

मुंबईसह जिल्हय़ातील विविध चोऱयांमधील आरोपी जाळ्यात

प्रतिनिधी/ रत्नागिरी जिल्हाभरात चोरटय़ांनी नव्याने उच्छाद मांडला असताना चोरीच्या अनेक गुन्हे दाखल असणाऱया रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गुहागर पोलिसांनी शुक्रवारी ...Full Article

राज्यस्तरीय उंचउडी स्पर्धेत सोलगावची तन्वी मल्हार तृतीय

प्रतिनिधी/ राजापूर श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या एसव्हीजेसीटीच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील जि. प. प्राथमिक शाळा नं.2 ची विद्यार्थिनी कुमारी तन्वी भिकाजी मल्हार हिने 12 ...Full Article

मांडकीने गाजवले डेरवणचे लंगडी मैदान

वार्ताहर/ सावर्डे ‘लाडी गोडी लाडीची हौसा हौसा, तुला देतो ऊसाचा पैसा पैसा, पैशाचा आकार कसा गोल-गोल, आता तरी मांडकी खुर्दचा नाद सोड…’ असा लक्षवेधी जल्लोष करीत रत्नागिरीच्या मांडकी खुर्द ...Full Article
Page 267 of 297« First...102030...265266267268269...280290...Last »