|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

गुहागर-विजापूर रस्त्याचे एप्रिलमध्ये हस्तांतरण?

प्रतिनिधी/ चिपळूण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाच्या हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या एप्रिलमध्ये त्याला गती येईल, अशी माहिती सा. बां. विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्यावर्षी रत्नागिरी येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या शुभारंभाला आलेल्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रेवस-रेड्डी सागरी मार्गासह गुहागर-विजापूर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे जाहीर केल्यानंतर ...Full Article

‘सिव्हील’चा नवजात शिशु विभाग बनलाय ‘रोल मॉडेल’!

अति कमी वजनाच्या 72 शिशुंना महिन्याभरात नवीसंजीवनी खाजगी रूग्णालयाप्रमाणे सर्वसोयीयुक्त असा पहिला विभाग कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधांचे आरोग्य संचालनालयाकडून कौतुक सौ.जान्हवी पाटील /रत्नागिरी अतिशय कमी वजन असलेल्या नवजात शिशुसाठीचा सर्वसोयीनीयुक्त ...Full Article

रेकॉर्डवरील चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

कळंबोली, ठाणे, कळवा, खारघरमधील चोऱयांची दिली कबुली गुहागर, चिपळूणमध्ये पाच,जिल्ह्याबाहेर ठाणे, नवी मुंबई येथेही गुन्हे दाखल जिल्हाभरातील अनेक चोऱया उघड होण्याची शक्यता प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हाभरात चोरटय़ांचा उच्छाद सुरू असताना ...Full Article

बारा लाखांचा लाकूड साठा जप्त

जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांची तक्रार   प्रतिनिधी /मंडणगड जि. प. सदस्य राजेंद्र फणसे-पवार यांनी केलेल्या तक्रारीवरुन दापोली व मंडणगड वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी तालुक्यातील दहागाव येथे केलेल्या धडक ...Full Article

ब्रिटीशकालीन रानतळे तलावाच्या सुशोभिकरणाला चालना

वार्ताहर /राजापूर राजापूरच्या इतिहासाची साक्ष देणारे आणि पर्यटनदृष्टय़ा महत्वपूर्ण असलेल्या रानतळे येथील ब्रिटीशकालीन तळय़ाच्या सुशोभिकरणाला चालना मिळाली आहे. राजापूर नगर परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत रानतळे तलावाच्या संवर्धन करण्याच्या कामाला ...Full Article

रत्नागिरीकरांचा सांभाळकर्ता श्रीदेव भैरीबुवा!

शिमगोत्सव होतोय जल्लोषात साजरा     प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे बारावाडय़ांचे ग्रामदैवत ‘श्री देव भैरी’ म्हणजे समस्त रत्नागिरीकरांचे श्रद्धास्थान! भैरीबुवावर भाविकांची निस्सीम श्रद्धा आहे. भैरीबुवाचे सर्व सणउत्सव परंपरागतरित्या रितीरिवाजाप्रमाणे मोठय़ा ...Full Article

शासन परिपत्रकामुळे झाला ‘महिला दिन’चा उत्सव

प्रथमच प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला दिन परिपत्रकामुळे का होईना महिलांनी लुटला आनंद केवळ एक दिवसाचा सन्मान नको रत्नागिरी / प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून जागतिक महिला दिन साजरा केला जातो ...Full Article

जि. प. अध्यक्षपद कसब्याकडेच?

सौ. रचना महाडिक यांचे नाव आघाडीवर 26 अध्यक्षपदाच्या निवडीची वाढली उत्सुकता अध्यक्षपदाची 22 मार्च रोजी होणार निवड प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता काबीज केलेल्या शिवसेनेत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ...Full Article

‘इकोसेन्सेटीव्ह’मुळे रिफायनरीवर प्रश्नचिन्ह!

अधिसूचनेचा तिसरा मसुदा प्रस्तावित कुंभवडेसह 49 गावे संवेदनशील, शासकीय धोरणातील विसंगती उघड, प्रतिनिधी /राजापूर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने इकोसेन्सेटीव्ह झोनसंदर्भात जारी केलेल्या तिसऱया अधिसूचनेच्या मसुद्यामुळे राजापुर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या देशातील ...Full Article

पेन्शनप्रश्नी कोशियारी समिती शिफारशीं लागू कराव्यात

सेवा निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीची मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांना दिले निवेदन पेन्शनधारकांच्या प्रश्नाकडे होतेय शासनाचे दुर्लक्ष   प्रतिनिधी /रत्नागिरी पेन्शनधारकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नांवर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व खासदारांनी ...Full Article
Page 268 of 297« First...102030...266267268269270...280290...Last »