|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

चिपळूणचे डीवायएसपी गावडेंना राष्ट्रपतीपदक

गुणवत्तापूर्व, उल्लेखनीय कामगिरीचा दुसऱयांदा गौरव प्रतिनिधी /चिपळूण उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाले असून आतापर्यंतच्या सेवेतील गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना मिळालेले हे दुसरे पदक आहे. गावडे हे 1985 साली उपनिरीक्षक म्हणून सेवेत भरती झाले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक व सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी अशी त्यांना पदोन्नती मिळाली. यादरम्यानच्या काळात त्यांनी मुंबई, सातारा, महाबळेश्वर, ...Full Article

‘गोल्डन मॅन’ महेंद्र चव्हाणला अटक

साडेतीन कोटींचे फसवणूक प्रकरण चाळींच्या पुनर्विकासाच्या नावावर गंडा गुहागर / प्रतिनिधी घणसोलीलगतच्या तळवली भागातील चाळींचा पुनर्विकास करण्याचे आमीष दाखवून येथील 90 रहिवाशांना सुमारे साडेतीन कोटी रूपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुळचे ...Full Article

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?

शहर वगळून चिपळूण तालुक्याला 268 कोटी प्राप्त, आणखी 77 कोटीची गरज, मोबदला वाटपाला आचारसंहितेचा फटका प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागामालकांना मोबदल्यापोटी 381 ...Full Article

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी

अडीच वर्षापुर्वी आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर घडली होती घटना देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा, दोघांनाही 10 वर्षे सक्तमजुरी प्रतिनिधी /रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात धारधार ...Full Article

आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय

संस्था पॅनेलने आपले बळ वाढवले, सर्व गटात प्रवेश, अध्यक्षपदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणपट्टीतील अग्रगण्य असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी ...Full Article

प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय

पाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार प्रतिनिधी /पाटण सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया ...Full Article

राहुल द्रविडसह त्यांच्या मातोश्रींचेही उलगडणार कलात्मक पैलू!

नगर वाचनालयातर्फे आज प्रकट मुलाखत प्रतिनिधी /रत्नागिरी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील ‘द वॉल’ म्हणून समजल्या जाणाऱया राहुल द्रविडच्या मातोश्री डॉ. पुष्पा द्रविड यांची रत्नागिरीत प्रथमच प्रकट मुलाखत होणार आहे. श्रोत्यांना ...Full Article

गुहागरात दोन बसेसमध्ये अपघात

वेळणेश्वर येथील दुर्घटना, 32 प्रवासी जखमी -चालक रवींद्र रेडेकर गंभीर गुहागर / प्रतिनिधी वेळणेश्वर येथील एमटीडीसी उतारावर कुडली-गुहागर व मुंबई-दोडवली या दोन एसटी बसेसमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता समोरासमोर ...Full Article

आयशर टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार

वार्ताहर/ सावर्डे मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आगवे येथील वळणावर रविवारी दुपारी 3.30 वाजता आयशर टेम्पो व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला ...Full Article

रायपाटण खिंडीत आढळला अनोळखीचा जळणारा मृतदेह

वार्ताहर/ पाचल राजापूर तालुक्यातील पाचल-राजापूर रस्त्यालगत रायपाटण खिंड येथे एका 20 ते 22 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पाचल परिसरात खळबळ उडाली आहे. या तरूणाची ओळख पटलेली ...Full Article
Page 269 of 279« First...102030...267268269270271...Last »