|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

गद्दारांना जनताच पायाखाली घेईल!

प्रतिनिधी / खेड आपली बांधिलकी केवळ विकासाशीच असून हे गेल्या 25 वर्षात प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. मात्र, केवळ विकासाच्या वल्गना करून मतांसाठी जनतेची दिशाभूल करताना सेनेने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱयांना जनताच चपराक लगावेल. ज्यांनी ज्यांनी सेनेशी बेईमानी करून भगव्याशी गद्दारी केली, त्या गद्दारांना जनताच पायाखाली घेईल, असा विश्वास राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला. जिल्हा ...Full Article

देशातील 400 बाजारपेठांमध्ये होणार ‘हापूस’चे मार्केटींग!

राज्य कृषी पणन महामंडळाचा निर्णय रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील बागायतदार करणार मार्केटींग महाराष्ट्रातील 25 शहरांमध्येही भरवणार आंबा महोत्सव   विजय पाडावे /रत्नागिरी कोकणातील हापूस आंब्याला परदेशी निर्यातीबरोबरच देशातील आंतरदेशीय व आंतरराज्य ...Full Article

रत्नागिरी तालुक्याच्या आखाडय़ात भिडणार 55 रणरागिणी

महिला आरक्षित गट, गणांतील लढती ठरणार चुरशीच्या शिवसेना व भाजपाने दिल्या तोडीस तोड उमेदवार वाटद, हरचिरी, कुवारबाव, शिरगाव, फणसोप, हातखंब्यात लक्षवेधी   प्रतिनिधी /रत्नागिरी एकेकाळी कोणतीही निवडणूक म्हटली की, ...Full Article

तब्बल 125 युवांच्या ‘शिवरूद्रा’ ढोलपथकाचा नाद दुमदुमणार!

पुण्या-मुंबईच्या धर्तीवर रत्नागिरीतील पहिले भव्य ढोलपथक उद्या शिवजयंतीला छ. शिवरायांना मानवंदना वाहून शुभारंभ प्रतिनिधी /रत्नागिरी महाराष्ट्राचे आराध्यदैवत समजले जाणाऱया छत्रपती शिवरायांबद्दलची आत्मियता आता युवापिढीमध्ये अधिकाधिक वाढत आहे. शिवरायांच्या प्रेमापोटी ...Full Article

जिजामाता उद्यानातील खुल्या रंगमंचावर ‘रंगऊर्जा’चे प्रयोग!

‘तरूण भारत’च्या वृत्ताची दखल प्रतिनिधी /रत्नागिरी रंगभुमी दिनाचे औचित्य साधत ‘तरूण भारत’ने केलेल्या रिपोर्टद्वारे रत्नागिरीतील उद्यानांमधील खुल्या रंगमंच तथा मिनी ऍम्फी थिएटर दुर्लक्षित असण्याकडे नाटय़क्षेत्राचे लक्ष वेधले होते. याची ...Full Article

कोकणातील गड-किल्ल्यांच्या दुरूस्तीची प्रतीक्षाच!

अनेक किल्ल्यांची मोठय़ा प्रमाणात पडझड रत्नागिरीतील रसाळगडचे काम सुरू सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील 4 किल्ल्यांचे काम प्रस्तावित   प्रतिक तुपे / हर्णै महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारणी केलेल्या रत्नागिरी ...Full Article

शिवसेनाच महाराष्ट्रात अव्वलस्थानी असेल!

पर्यावरणमंत्री रामदास कदम ः कोकणात भगवाच फडकणार जनता भाजपला ‘व्होटबंदी’ही करेल प्रतिनिधी /खेड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कोकणात भगवाच फडकेल, ही काळय़ा दगडावरची रेघच असून संपूर्ण महाराष्ट्रातील ...Full Article

चिपळुणात वृद्धेचे अडीच लाखाचे दागिने लुटले

खून झाल्याची दाखवली भीती पोलीस असल्याचा बहाणा करून घातला गंडा प्रतिनिधी /चिपळूण पुढे खून झाला असल्यामुळे दागिने घालून जाऊ नका, मी पोलीस आहे ते माझ्याकडे द्या, असे सांगून वृद्धेचे ...Full Article

रत्नागिरीत दोन ठिकाणी आग; लाखोंची हानी

उद्यमनगरच्या रहिम सी फुडस्मधील आगीत 3 लाखाची हानी कार्निवल हॉटेलच्या किचनमध्ये शॉर्टसर्कीट अग्निशमन पथकांच्या तत्परतेमुळे आगींवर नियंत्रण   प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीत मारुती आळीत चार दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना ...Full Article

आठवीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने शहरात खळबळ

रत्नागिरी /प्रतिनिधी वर्गशिक्षिकेने पालकांना बोलावल्याच्या भीतीने शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे राहणाऱया व शिर्के हायस्कूलमध्ये आठवीत शिकणाऱया विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्यार्चीं घटना बुधवारी सायंकाळी पुढे आली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली ...Full Article
Page 279 of 298« First...102030...277278279280281...290...Last »