|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

रायपाटण खिंडीत आढळला अनोळखीचा जळणारा मृतदेह

वार्ताहर/ पाचल राजापूर तालुक्यातील पाचल-राजापूर रस्त्यालगत रायपाटण खिंड येथे एका 20 ते 22 वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पाचल परिसरात खळबळ उडाली आहे. या तरूणाची ओळख पटलेली नसली तरी तो या परिसराबाहेरचा असावा, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान मृतदेह जळालेल्या स्थितीत असल्याने त्याची ओळख पटवताना पोलिसांसमोर अडचणी निर्माण होणार आहेत. ही घटना रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान ...Full Article

सिंधु-गोवालाही देणे प्रवाशांची लाडकी ‘कोकणकन्या’ झाली 20 वर्षांची!

कोकणरेल्वे मार्गावरील सर्वाधिक डब्यांची गाडी, प्रतिनिधी/ रत्नागिरी रेल्वे प्रवाशांच्या गळय़ातील ताईत बनलेली कोकण रेल्वेमार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय ‘कोकणकन्या एक्सप्रेस’ने प्रवासी सेवेची 20 वर्ष पूर्ण करत शुक्रवारी 21 व्या वर्षात पदार्पण ...Full Article

गोपाळगड राज्य संरक्षित स्मारकासाठी ग्रामसभेत ठराव करा!

गुहागरातील शिवतेज फाऊंडेशनचे आवाहन गुहागर / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सागरी आरमाराचा महत्वपूर्ण घटक असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अंजनवेल येथील गोपाळगड शासनाच्या अनास्थेमुळे ...Full Article

शिवसेनाही ‘कोकण शिक्षक’च्या आखाडय़ात

प्रतिनिधी/ रत्नागिरी राज्य सरकारने शिक्षण खात्यात आरटीईचा दुरुपयोग केलेला आहे.  शिक्षणमंत्र्यांच्या कडक निकषांमुळे शिक्षकांना उत्तीर्ण होणेही कठीण बनले आहे.  त्यामुळेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपाशी फारकत घेत स्वतंत्रपणे ...Full Article

‘बायोमेट्रीक’मध्ये रत्नागिरी राज्यात अव्वल!

सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी sशासकीय कर्मचाऱयांच्या उपस्थितीमध्ये नियमितपणा यावा या हेतूने संगणकीय नोंदणी कार्डप्रणाली (बायेमेट्रीक) अनिवार्य करण्यात आली. या बायोमेट्रीक प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हय़ात जवळपास ...Full Article

जिल्हय़ात राष्ट्रवादीची धुरा प्रभारी भास्कर जाधवच सांभाळणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी चिपळूणमधील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम यांच्या वादावर रत्नागिरी दौऱयावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सोक्षमोक्ष लावला आहे. आगामी जिल्हा परिषद, ...Full Article

आंबा, तांदळाला मिळवून देणार सहकार विभाग ‘मार्केट’

प्रतिनिधी/ रत्नागिरी बचतगटांसमोर उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठेचा प्रश्न उभा राहत आहे. त्या बचतगटांना, खरेदी-विक्री संघ, ग्रामीण भागातील विकास कार्यकारी सहकारी सोसायटय़ा, सहकारी पणन महासंघ यांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागही पुढे ...Full Article

‘सिव्हील’मध्ये दीड वर्षात कॅन्सरचे 60 रूग्ण

बदलत्या जीवनशैलीचे परिणाम सौ.जान्हवी पाटील/ रत्नागिरी राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात 31 ऑगस्ट 2015 साली कॅन्सर सेवा सुरू झाली. या दीड वर्षाच्या कालावधीत तब्बल 60 कॅन्सरचे ...Full Article

शरद उपाध्ये वजा ‘राशिचक्र’ बरोबर केवळ दत्तभक्त!

मनोज पवार / दापोली ‘देवाने मला उपाध्ये यांच्या घरी जन्माला घातले. माझी देवाच्या चरणी एकच प्रार्थना होती की समाजाकरीता काहीतरी करण्याचे बळ दे. धर्मवासना वाढीस लागावी व अध्यात्मिक विचारसरणीने ...Full Article

जिल्हा आढाव्यात पोलीस परेड ठरली लक्षवेधी!

प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकण परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे हे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आढाव्यासाठी रत्नागिरीत आले होते. पोलीस दलात सर्वात महत्वाची मानली जाणारी ‘परेड’ बुधवारी लक्षवेधी ठरली. तब्बल 163 ...Full Article
Page 297 of 306« First...102030...295296297298299...Last »