|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

टेम्पो झाडावर आदळून चालक ठार

महामार्गावर धामणी बसथांब्याजवळ अपघात वार्ताहर/ संगमेश्वर आयस्क्रिम वाहतूक करणारा भरधाव टेम्पो झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून  टेम्पोतील प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास धामणी यादववाडी बसथांब्याजवळ घडला. माल वाहतूक करणारा टेम्पोचालक मेघ शिव सिंह (45, रा. उत्तरप्रदेश) हा अपघातात जागीच ठार झाला. तर टेम्पोमधून प्रवास करणारा  ...Full Article

नवी एलएचबी गाडी उद्घाटनाशिवाय रवाना

प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकण रेल्वेची लाल करडय़ा रंगाची नविन LHB कोचची मांडवी एक्सप्रेस गाडी  सोमवारी  उद्घाटनाशिवाय मडगाव येथून मान्सून वेळापत्रकानुसार सकाळी 8.30 वाजता मुंबईसाठी रवाना झाली. रेल्वे प्रशासनाचे काही मोजकेच ...Full Article

प्रतिनिधी/ रत्नागिरी अनियमित पाणीपुरवठा व गैरव्यवस्थापन यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱया रत्नागिरी शहरवासीयांना आता पाण्याची आणखीनच काटकसर करावी लागणार आहे. पाऊस लांबला असतानाच शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ धरणातील पाणीसाठा ...Full Article

खेड, चिपळुणात पावसाची दमदार सलामी

रत्नागिरी गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 31 डिग्री सेल्सियसवर आला आहे. उष्णता कमी झाली असली तरी उकाडय़ामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या उकाडय़ाने नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या 24 ...Full Article

‘कोरे’ची ‘एलएचबी’ मांडवी एक्स्प्रेस आजपासून धावणार!

प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकण रेल्वेची स्वमालकीची लाल करडय़ा रंगाची LHB COACHES ची मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस सोमवार 10 जूनपासून नियमित सेवेत रूजू होत आहे. नवीन रूपात येणाऱया या गाडीत प्रवाशांना ...Full Article

बंदी आदेश मोडणाऱया 2 नौकांवर कारवाई

प्रतिनिधी/ रत्नागिरी मासेमारी बंदीचा आदेश धुडकावणाऱया आणखी दोन मच्छिमारी नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई पेली. जयगड येथील या दोन नौकांवरील 40 हजाराची मासळी जप्त करण्यात आली असून दोन लाखांचा दंड ...Full Article

पॉलिटेक्नीक’ कडील कल घटतोय

कॉलेज बंद होण्याच्या अफवांचा परिणाम प्रतिनिधी/ रत्नागिरी पॉलिटेक्नीकला प्रवेश मिळवण्यासाठी काही वर्षांपुर्वी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा दिसत होती. अर्ज मिळवण्यापासून ते प्रवेश मिळेपर्यत मोठी प्रक्रिया पार पाडावी लागे. अभियंता होण्याची ...Full Article

समुद्राला चढली फेणी…मान्सून आगमनाची वर्दी

विजय पाडावे / रत्नागिरी कोकणच्या किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. वारा आणि लाटांचा वेग वाढला असून समुद्राच्या पाण्यावर फेणी सदृश तांबूस रंगाचा तवंग निर्माण झाला आहे. ...Full Article

देवरुखात गळफास घेवून शिक्षिकेची आत्महत्या

वार्ताहर / देवरुख घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत शुभदा दत्ताराम सोलकर (49) या शिक्षिकेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान देवरुखातील मैत्री पार्क ...Full Article

कोकणात सिंधुदुर्ग जिह्याचे मत्स्य उत्पादन अत्यल्प!

प्रशांत चव्हाण /गुहागर : कोकणातील सिंधुदुर्ग जिह्याचे मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे  आकडेवारीवरुन दिसून येत आहे. या पाठोपाठ रत्नागिरी व रायगड जिह्यांची मत्स्य उत्पादनात घसरण झालेली असून सर्वात जास्त ...Full Article
Page 3 of 22612345...102030...Last »