|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

पावसामुळे कोकण रेल्वेच्या 13 गाडय़ा रद्द

ऑनलाईन टीम / मुंबई :  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया 13 गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील पूरस्थितीचा फटका रेल्वेगाडय़ांना बसला आहे. अनेक ठिकाणी लोहमार्गावर पाणी साचले असून, लोहमार्ग खचल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ा रद्द करण्याची वेळ आली ...Full Article

चिपळूण, राजापुरातील पूर ओसरला

प्रतिनिधी /चिपळूण : गेल्या पाच दिवसांपासून चिपळूण शहरात घुसलेले पुराचे पाणी गुरुवारी पूर्णपणे ओसरले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले असून भाज्यांचा मात्र तुटवडा भासत आहे. दूध काही प्रमाणात उपलब्ध ...Full Article

कोंडवशी-काकये धरणाला भेगा

 वार्ताहर /राजापूर : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटना ताजी असताना राजापूर तालुक्यातील कोंडवशी-काकये धरणाला भेगा पडून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने केळवली, कोंडवशी परिसरातील घरांना धोका निर्माण झाला ...Full Article

राजापूरात थैमान, चिपळुणात दिलासा

राजापूरमध्ये निम्मी बाजारपेठ पाण्याखाली, महामार्गावरील ब्रिटीशकालीन पूल वाहतूकीस बंद  वार्ताहर/ राजापूर राजापूर तालुक्यात पावसाने थैमान घातले असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाले आहे. शहराला सलग दुसऱया दिवशीही पुराचा वेढा कायम निम्मी ...Full Article

वेळणेश्वरमध्ये घरावरून गेले उधाणाचे पाणी

वडद मार्गावर दरड कोसळली, मासू येथे रस्त्याला भेगा प्रतिनिधी/ गुहागर वादळी वाऱयासह कोसळणाऱया मुसळधार पाऊस व  समुद्राला आलेल्या उधाणामुळे गुहागर तालुक्यात  समुद्रकिनारपट्टीलगतच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार घडला. वेळणेश्वर-खारवीवाडी ...Full Article

खोरनिनकोत डोंगर कोसळून दोन घरे जमीनदोस्त

लांजा तालुक्याला पावसाचा तडाखा प्रतिनिधी/ लांजा लांजा तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील काजळी व वाकेड येथील मुचकुंदी नद्यांनी रुद्रावतार धारण केल्याने दोन्ही पूर ...Full Article

तीन एसटी कर्मचारी बुडाले

एकाचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश  वार्ताहर/ राजापूर राजापूर तालुक्यातील केळवडे पाथर्डे रस्त्यालगतच्या वहाळात पोहण्यासाठी गेलेले राजापूर एसटी आगाराचे तीन चालक-वाहक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. यापैकी दोघांना वाचविण्यात यश ...Full Article

राजापूरात होणार नवी औद्योगिक वसाहत

बारसू येथे 936 हेक्टर भूसंपादनाचा प्रस्ताव प्रतिनिधी/ रत्नागिरी अणुउढर्जा प्रकल्प, बंदर प्रकल्प व रद्द झालेला नाणार प्रकल्प यांच्यामुळे नवी ओळख मिळालेल्या राजापूर तालुक्यावर आता महारष्ट्र औद्योqिगक qिवकास मंडळानेही लक्ष ...Full Article

मुलांना वाऱयावर सोडणाऱया पालकांचा जामीन नाकारला

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियमवर आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी या मुलीसह तीन भावंडांना वाऱयावर सोडणाऱया आई-वडिलांना आता अतिरिक्त सत्र न्यायालयानेही जामीन नाकारला आहे. आई-वडीलांनी सोडून दिल्याने या ...Full Article

‘स्किल इंडिया’साठी रत्नागिरीची निवड

जान्हवी पाटील/ रत्नागिरी केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्किल इंडिया योजनेसाठी राज्यातील कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हय़ाची निवड करण्यात आली आहे. या योजनेमधून 321 लाखांचा  निधी जिल्हय़ासाठी मिळणार असून 27 व्यावसायिक प्रशिक्षकांमार्फत ...Full Article
Page 4 of 241« First...23456...102030...Last »