|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

Oops, something went wrong.

नवजात मुलीचा गळा दाबून खून

वरवडेत अनैतिक संबधातून मातेचे कृत्य प्रतिनिधी/ रत्नागिरी तालुक्यातील वरवडे भंडारवाडी येथील खाडीच्या खाजणात 22 डिसेंबर 2019 ला स्त्री जातीचे मृत अर्भक सापडले होते. सुमारे महिन्याभरानंतर या नवजात मुलीच्या मातेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आह़े अनैतिक संबंधातून जन्मलेल्या या मुलीचा आईनेच गळा दाबून खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. याप्रकरणी संबधीत मातेला अटकही करण्यात आली आहे.    ...Full Article

कुर्यात सदा मंगलम्…………….. !

मनोहर सप्रे/ देवरुख देवाला हळद लागली.. घाणा भरून झाला.. हिंदू धर्मातील लिंगायत विवाहशास्त्रानुसार होणारे विवाहापुर्वीचे सर्व पारंपरिक विधी पार पडले आहेत. आता साऱयांना प्रतिक्षा आहे ती अपुर्व निसर्ग सौंदर्याच्या ...Full Article

खवल्या मांजर तस्करीचे जिल्हा कनेक्शन उघड

प्रतिनिधी/ खेड रूग्णवाहिकेतून खवल्या मांजराच्या तस्करीचा आणखी एक प्रकार नवी मुंबई-कळंबोली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांच्या मुसक्या आवळल्या. दोनच दिवसांपुर्वी खवले मांजराच्या तस्करीचे खेड कनेक्शन उघड ...Full Article

म्हाप, मोरे, चिंगळे, जाधव नवे सभापती

जि.प.सभापती निवड बिनविरोध प्रतिनिधी/ रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड मंगळवारी बिनविरोध पार पडली. बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप, समाजकल्याण सभापतीपदी ऋतुजा जाधव, शिक्षण ...Full Article

चिपळुणातील आगीत भंगार गोडावून बेचिराख!

प्रतिनिधी / चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण-पिंपळीखुर्द येथील रस्त्यालगत असणाऱया भंगार गोडावूनला रविवारी सकाळी 10.30 वाजता भीषण आगून सर्व गोडावून बेचिराख झाले. यात मालकाचे सुमारे 12 लाख रूपयांचे नुकसान ...Full Article

बसस्थानकाचे काम संथ गतीने झाल्यास ठेकेदारावर कारवाई

प्रतिनिधी / रत्नागिरी : येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू आहे. ते लवकर पूर्ण करण्यासाठी कालबध्द नियोजन आवश्यक आहे. मात्र एकंदरीत कामावरून काहीच नियोजन केल्याचे दिसून येत नाही. ...Full Article

उभरती कलाकार सेजल कदमची अकाली ‘एक्झीट’

प्रतिनिधी / रत्नागिरी : शहरातील नृत्यासह मॉडेलिंगमध्ये पारंगत तसेच चित्रपटातून छोटय़ा भूमिका साकारणाऱया सेजल मिलिंद कदम हिच्या अल्पशा आजारी निधनाने सारी रत्नागिरी हळहळली. शनिवारी सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान तिचे निधन ...Full Article

लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा!

प्रतिनिधी/ लांजा/राजापूर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या ठरलेल्या लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपदासह 10 जागांवर विजय मिळवत लांजा नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना ...Full Article

नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशदोही

प्रतिनिधी/ चिपळूण पंतप्रधान मोदी व भाजपा सरकारला प्रत्येक स्तरावर मिळणारे यश कॉंग्रेस, माओवादी व शहरी नक्षलींना अडचणीचे झाले आहे. त्यामुळे देशातील मुस्लिमांना भडकवून दंगली घडवण्याचे काम केले जात असून ...Full Article

रत्नागिरी तलाठी भरती अंतिम निकाल लांबला

जिल्हा प्रशासनाबाबत उमेदवारांमधून नाराजी प्रतिनिधी/ रत्नागिरी संपूर्ण महाराष्ट्रात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत तलाठी भरती प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. राज्यातील सगळय़ा जिल्हय़ात कागदपत्र पडताळणी होवून ...Full Article
Page 5 of 298« First...34567...102030...Last »