|Sunday, May 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

मिरजेत दहा किलो गांजासह आरोपी गजाआड

प्रतिनिधी/ मिरज कर्नाटकातून गांजा आणून सांगली-मिरजेत होलसेल दराने विकत असलेल्या चंद्रकांत तुकाराम माने (वय 40, रा. करोली टी. ता. कवठेमहांकाळ) यास ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ गजाआड केले. त्याच्याजवळील दहा किलो गांजा, मोटारसायकल आणि मोबाईल असा 72 हजार, 250 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या कारवाईने सांगली-मिरजेतील गांजा विक्री करणारे आपल्या दुकानाला कुलूप ठोकून परागंदा झाले आहेत. कारवाईची माहिती पोलीस उपाधीक्षक ...Full Article

पंढरपूर तालुक्यात 47 कोटी दुष्काळ अनुदान वर्गे

शेतकऱयांना सहाय्य : तालुक्यातील 65 हजार 310 इतके शेतकरी बाधित  वार्ताहर/  पंढरपूर सन 2018 च्या खरीप हंगामात महाराष्ट्र राज्यातील जिल्हय़ामध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील ...Full Article

दरोडेखोर मुक्या पवार टोळीतील नऊ जणांना मोक्का

प्रतिनिधी/ इस्लामपूर खून, दरोडे, यांसह अन्य गुन्हे करुन दहशत माजवणाऱया विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार याच्या ‘पारधी टोळी’तील नऊ जणांना पोलिसांनी मोक्का लावला. यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. कोल्हापूर ...Full Article

जनावरे मेल्यावर छावणी काढणार का?

वार्ताहर / माडग्याळ जत तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. एकीकडे टँकरची संख्या शंभरावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे जनावरांना प्यायला पाणी नाही, खायला चारा नाही. तरीही शासन शेतकऱयांसाठी कसलीच मदत करण्यास ...Full Article

बी.ए.,बी.कॉमच्या विद्यार्थ्यांना सायन्स शाखेतून घेता येणार शिक्षण

विद्यापीठात जूनपासून पाच कोर्स सुरू होणार प्रतिनिधी/ सोलापूर पूर्वी बी.ए., बीकॉमच्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतून जर पी.जी. चे शिक्षण घ्यायचे असेल तर त्याला सायन्सचे शिक्षण हवे होते. मात्र आता युजीसीने ...Full Article

अमर आटपाडकरसह 16 जणांना मोक्का

प्रतिनिधी/ सांगली कवठेमहांकाळ तालुक्यातील पिंपळवाडी येथील सराईत गुंड अमर आटपाडकरसह तब्बल सोळा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गुंड रमेश खोत याची पत्नी पल्लवी उर्फ छाया रमेश ...Full Article

सात हजार लिटर डिंकिंग वॉटर जप्त

अन्न व औषधची सांगली, आटपाडीत कारवाई प्रतिनिधी/ सांगली सांगली शहरासह आटपाडी तालुक्यात कारवाई करत अन्न व औषधच्या पथकाने सुमारे 1 लाख 4 हजार 700 रूपये किंमतीचे 7 हजार लिटर ...Full Article

महापौर निवड मोर्चेबांधणीच्या पडद्याआड जोरकस हालचाली

अनेकांना पडू लागले महापौर पदाचे स्वप्न रणजित वाघमारे/ सोलापूर येत्या सप्टेंबर 2019 मध्ये महापौर शोभा बनशेट्टी यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपत आहे. कार्यकाळ संपण्यास आणखी पाच महिन्याचा अवधी आहे. असे ...Full Article

सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाचे वारे

 शिवाजी भोसले/ सोलापूर लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षांतर आणि वेगळ्या वळणावर पोहचलेल्या सोलापूर जिह्यातील राजकारणाच्या नव्या ट्रकदरम्यान आता सोलापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलाचे वारे जोरकसपणे वाहू लागले असून या जिह्यावर अकलूजच्या ...Full Article

पाण्यासाठी आ. गणपतराव देशमुख आक्रमक

  प्रतिनिधी /  पंढरपूर निरा उजव्या कालव्याच्या पाण्यासाठी शुक्रवारी शेतकऱयांचा एल्गार पंढरीत पहावयास मिळाला. पाण्याचे अर्ज भरूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱयांनी नीरा-उजवा कालवा कार्यालयासमोर धरणे धरले. विशेष म्हणजे या ...Full Article
Page 10 of 455« First...89101112...203040...Last »