|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

पावसाने सांगलीची तारांबळ

दिवाळी बाजारपेठेवर पाणी फिरले : अनेक प्रमुख रस्त्यावर पाणी थांबले : प्रतिनिधी/ सांगली सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सांगलीत नागरिकांची अक्षरक्षाः तारांबळ उडाली आहे. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर दिवाळी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्व प्रमुख चौक आणि रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील प्रत्येक भागात पाणी साचून राहिल्याने सांगलीकरांनी दिवाळी खरेदीसाठी बाहेर ...Full Article

पाच हजारांची लाच घेताना ग्रामरोजगार सेवकास अटक

जत तालुक्यातील माणिकनाळ ग्रामपंचायतमध्ये कारवाई प्रतिनिधी / सांगली घराच्या बांधकामासाठीचा निधीचा हप्ता मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना जत तालुक्यातील माणिकनाळ येथील ग्रामरोजगार सेवकास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पडकले. ...Full Article

दिग्गजांच्या भवितव्याचा आज पेटारा उघडणार

सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी प्रतिनिधी/ सोलापूर विधानसभा निवडणुकीत जिह्यातील 11 विधानसभेसाठी सोमवारी मोठय़ा उत्साहात मतदान झाले. विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारी सकाळी सातपासूनच ...Full Article

मोहिते-पाटलांचा ‘विजय’ बबनराव शिंदेंच्या ताब्यात

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेकडे 183 कोटी रुपयांची थकबाकी असलेला शिवरत्न उद्योग लिमिटेडचा विजय शुगर्स हा साखर कारखाना माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केला ...Full Article

सणासुदीच्या तोंडावर शहरात पाच दिवसाआड पाणी

प्रतिनिधी/ सोलापूर उजनी धरण शंभर टक्के भरलेले आहे शिवाय हिप्परगा तलावही भरला आहे. परंतु महापालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश ...Full Article

मिरजेत डेंग्यूने बालकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ मिरज शहरातील बुधवार पेठ येथे राहणाऱया तन्वीर बाबालाल हलीमा या चार वर्षाच्या बालकाचा डेंग्यूने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. डेंग्यूमुळे गेल्या दोन महिन्यात तीन बालकाचा बळी गेला आहे. तर ...Full Article

जिह्यात किरकोळ घटना वगळता 64.26 टक्के मतदान

सर्वाधिक मतदान सांगोला 72.21  तर सर्वात कमी उत्तर सोलापूर 52.84 प्रतिनिधी/ सोलापूर किरकोळ घटना वगळता शहर व जिह्यात शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिह्यात एकूण 64.26 ...Full Article

सबलीकरणाच्या नुसत्याच बाता; केवळ 13 महिला उमेदवार

राजकीय पक्षांची अनास्था: दोघींना पक्षाकडून तिकिट तर उर्वरित 11 जणी अपक्ष जगन्नाथ हुक्केरी/ सोलापूर महिला सबलीकरणाच्या नावाने नुसत्याच बाता मारत सध्या देशात महिला आरक्षणाचा डांगोरा पिटला जात आहे. स्थानिक ...Full Article

पावसाची उघडीप, आयर्विन 31 फुटावर!

जिल्हय़ातील अनेक रस्ते काही काळ बंद : अग्रणी, बोर नदीला पूर प्रतिनिधी/ सांगली   रविवारी दिवसभर आणि सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार रिंगण धरलेल्या पावसाने सोमवारी उघडीप दिली. पण, रात्रभर जिल्हय़ात ...Full Article

वंचितला समर्थन दिल्याने एकाला बेदम मारहाण

करमाळा मतदारसंघातील दहिवलीतील घटना प्रतिनिधी/  कुर्डूवाडी शेताच्या शेजारील ओढय़ाचे पाणी लोकांनी आडविल्याने या ओढय़ाचे पाणी खाली यावे, यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या सभेत त्यांना समर्थन दिले. यामुळे चिडलेल्या संतोष देवकरसह ...Full Article
Page 19 of 537« First...10...1718192021...304050...Last »