|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

सणासुदीच्या तोंडावर शहरात पाच दिवसाआड पाणी

प्रतिनिधी/ सोलापूर उजनी धरण शंभर टक्के भरलेले आहे शिवाय हिप्परगा तलावही भरला आहे. परंतु महापालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील बहुतांश भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.  सोलापूरकरांना उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातही पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागले आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे उजनी धरण ...Full Article

मिरजेत डेंग्यूने बालकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ मिरज शहरातील बुधवार पेठ येथे राहणाऱया तन्वीर बाबालाल हलीमा या चार वर्षाच्या बालकाचा डेंग्यूने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. डेंग्यूमुळे गेल्या दोन महिन्यात तीन बालकाचा बळी गेला आहे. तर ...Full Article

जिह्यात किरकोळ घटना वगळता 64.26 टक्के मतदान

सर्वाधिक मतदान सांगोला 72.21  तर सर्वात कमी उत्तर सोलापूर 52.84 प्रतिनिधी/ सोलापूर किरकोळ घटना वगळता शहर व जिह्यात शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिह्यात एकूण 64.26 ...Full Article

सबलीकरणाच्या नुसत्याच बाता; केवळ 13 महिला उमेदवार

राजकीय पक्षांची अनास्था: दोघींना पक्षाकडून तिकिट तर उर्वरित 11 जणी अपक्ष जगन्नाथ हुक्केरी/ सोलापूर महिला सबलीकरणाच्या नावाने नुसत्याच बाता मारत सध्या देशात महिला आरक्षणाचा डांगोरा पिटला जात आहे. स्थानिक ...Full Article

पावसाची उघडीप, आयर्विन 31 फुटावर!

जिल्हय़ातील अनेक रस्ते काही काळ बंद : अग्रणी, बोर नदीला पूर प्रतिनिधी/ सांगली   रविवारी दिवसभर आणि सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार रिंगण धरलेल्या पावसाने सोमवारी उघडीप दिली. पण, रात्रभर जिल्हय़ात ...Full Article

वंचितला समर्थन दिल्याने एकाला बेदम मारहाण

करमाळा मतदारसंघातील दहिवलीतील घटना प्रतिनिधी/  कुर्डूवाडी शेताच्या शेजारील ओढय़ाचे पाणी लोकांनी आडविल्याने या ओढय़ाचे पाणी खाली यावे, यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या सभेत त्यांना समर्थन दिले. यामुळे चिडलेल्या संतोष देवकरसह ...Full Article

आज मतदान, 68उमेदवार ,23 लाखांवर मतदार

प्रतिनिधी/ सांगली  विधानसभा निवडणुकीसाठी आज होणाऱया मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हय़ात आठ विधानसभेच्या जागासाठी 68 उमेदवार रिंगणात आहेत. 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क ...Full Article

34 लाख मतदार आज बजावणार हक्क

11 विधानसभा मतदारसंघासाठी जिह्यात आज मतदान प्रतिनिधी/ सोलापूर जिह्यातील 11 विधानसभेसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून, 34 लाख 39 हजार 86 मतदारांची मर्जी चालणार ...Full Article

सांगली मिरजेसह जिल्हय़ात संततधार

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांची चिंता वाढली प्रतिनिधी/ सांगली  दोन दिवस दम टाकल्यानंतर शनिवारपासून परतीच्या पावसाने जिल्हयात संततधार सुरू केली आहे. सांगली मिरजेसह बहुतांशी भागात रविवारी दिवसभर पावसाच्या सरी सुरू होत्या. ...Full Article

कारची दुचाकीला धडक, दोन ठार

प्रतिनिधी/ करमाळा  वेगाने जाणाऱया कारने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला, ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर करमाळा बागल ...Full Article
Page 21 of 539« First...10...1920212223...304050...Last »