|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीराष्ट्रवादी करणार आज बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन

शरद पवार यांचे होणार जोरदार स्वागत, प्रतिनिधी/ सातारा सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो बालेकिल्ला अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. सातारा शहरात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर भव्यदिव्य रॅली काढण्यात येणार आहे. ती रॅली कल्याण रिसॉर्टपर्यंत काढण्यात येणार आहे. याठिकाणी 3 वाजता सभेला ...Full Article

ग्रामपंचायत संकुलातच जुगार अड्डा

आटपाडीतील संतापजनक प्रकार: पोलीसांचा आशिर्वाद: दोन अड्डे खुलेआम कार्यरत प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी पोलीसांच्या आशिर्वादाने शहरात खुलेआमपणे व्हिडीओ जुगार अनेक महिन्यांपासुन सुरू आहे. दररोज लाखोंची उलाढाल या जुगार अड्डय़ावर होत ...Full Article

स्वस्तातील सिमेंट पोलिसाला पडले महाग

प्रतिनिधी/ सोलापूर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून गृहबांधणीसाठी कर्ज मिळाल्यानंतर अनेक पोलिसांनी घरबांधणीला प्रत्यक्षात सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना स्वस्तात सिमेंट देण्याचे आमिष दाखवून पोलिसाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...Full Article

उमेदवार निश्चित नसल्याने सोलापुरातील लढती अधांतरीच

जगन्नाथ हुक्केरी/ सोलापूर विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला. पण अक्कलकोट, माढा, पंढरपूरमध्ये भाजपच्या उमेदवारीचा तिढा सुटला नाही, तर माढा, करमाळा, मोहोळ, माळशिरस येथील उमेदवारीही गुलदस्त्यातच आहे. सांगोल्यात शेकाप लढविणार की ...Full Article

लांडग्यांच्या हल्ल्यात 38मेंढय़ा ठार

हिवतडमधील घटना : कोल्हापूर जिल्हय़ातील शेतकऱयांचे लाखोंचे नुकसान प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे मुक्कामी असणाऱया मेंढरांच्या कळपावर लांडग्यांच्या टोळीने हल्ला केल्याने तब्बल 38 मेंढय़ा ठार झाल्या. तर 23 ...Full Article

इस्लामपुरमधून नायकवडी, पवार यांच्यासाठी समिती आग्रही

प्रतिनिधी/ इस्लामपूर इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून भाजपकडून हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी व शिवसेनेतून जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांना तिकिट मिळावे, अशी मागणी  समन्वय समितीच्यावतीने मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख व ...Full Article

सोलापुरात महिन्याला पाच जणांचा अपघाती मृत्यू

हेल्मेट नसल्याने अनेकांना मुकावे लागले प्राण, सोलापूर : / अरुण रोटे – बेदरकार व बेफिकिरीने वाहने चालविल्याने शहर परिसरात मागील आठ महिन्यात झालेल्या विविध अपघातांमध्ये 43 जणांना आपला जीव ...Full Article

धामणगावात महिलेकडून वृध्दाचा खून

खून करुन मृतदेह फरफटत नेऊन टाकला वार्ताहर/  वैराग बार्शी तालुक्यातील धामणगाव (दुमाला) येथे 62 वर्षीय व्यक्तीचा मारहाण करुन ठार मारून घरापासून मृतदेह ओढत नेऊन कॅनॉलच्या पुलाजवळ टाकण्यात आला. ही ...Full Article

उजनीचा डावा कालवा फुटला

सज्जन शिंदे/ बेंबळे मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे असलेला उजनीचा डावा कालवा (कॅनॉल) मध्यरात्री अचानकपणे फुटला. त्यामुळे सय्यद वरवडे परिसरातील शेतकऱयांच्या शेतामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साठले आहे. यामुळे शेतीचे ...Full Article

युवा महोत्सवातून विद्यार्थ्यांनी कलेची श्रीमंती वाढवावी : सहकारमंत्री देशमुख

सोलापूर/ प्रतिनिधी : विद्यापीठाचा युवा महोत्सव म्हणजे युवकांना आपली कला सादर करण्याची एक नामी संधी असते. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या वैभवशाली जिह्यातील कलेचे सादरीकरण करून जिह्यातील कलेची श्रीमंती वाढावी, ...Full Article
Page 25 of 529« First...1020...2324252627...304050...Last »