|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

विधानसभा निवडणुकीत भविष्यातील नेतृत्व ठरविण्याची क्षमता : नितीन गडकरी

प्रतिनिधी/ लातूर लातूर जिह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम मोठय़ा प्रमाणावर चालू आहे. जिह्यातील पिण्याचे पाणी, राष्ट्रीय रस्त्याच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येत असले तरी महाराष्ट्र-कर्नाटक सिमावर भागातून लातूर हायवेला जोडण्याचे काम येणाऱया काळात होईल. रस्त्याच्या माध्यमातून या भागाचा विकास केला जाईल. तसेच मांजरा नदीवरील हंचनाळ येथे ब्रीज काम बंधाऱयाचे काम करून शेतकऱयांच्या जीवनात आर्थिक क्रांती कशी होईल यासाठी आम्ही सर्वांचा ...Full Article

रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर

प्रतिनिधी/ सांगली नाटय़क्षेत्रातील सर्वोच्च मानाचे मानले जाणारे आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले आहे. अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष ...Full Article

अक्कलकोटमध्ये डेंग्यूसदृश तापाने चिमुकलीचा मृत्यू

अक्कलकोट / प्रतिनिधी शहरातील स्टेशन रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱया श्रावणी अनिल माशाळे (वय 8) या चिमुकलीचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. ती दुसरीत शिकत होती. मयत श्रावणी ...Full Article

रोहिणी हट्टंगडी यांना ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ जाहीर

ऑनलाईन टीम / सांगली : मराठी रंगभूमीवरील मानाचा ‘विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार’ ज्ये÷ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाला आहे. नाटय़ क्षेत्रातील सर्वोच्च मनाचे मानले जाणारे आद्य नाटककार ...Full Article

नवमहाराष्ट्र निर्मितीसाठी भाजपाला साथ द्या : डॉ. सावंत

आ. गाडगीळ यांच्या विकासकामांचा आलेख मोठा : सर्वसामान्यांच्या विकासाचे ध्येय प्रतिनिधी/ सांगली  गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जो बदल झाला आहे, त्याचे सर्व श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते. ...Full Article

सावळजमध्ये पावसाने सुरक्षा ग्रील तुटुन पुलही खचला

सावळज-बिरणवाडी पुल तीन वेळा पाण्याखाली वार्ताहर / सावळज             परतीच्या पाऊस सावळज परीसराला दररोजच झोडपु लागल्याने अग्रणीनदीवरील सावळज बिरणवाडी रस्त्यावरील पुल तीन वेळा पाण्याखाली गेला आहे.  नदीच्या जोरदार पावसाच्या ...Full Article

मोडी लिपीतून विद्यार्थिनींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा..!

प्रतिनिधी/ मिरज दिवाळी म्हटलं की शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छा पत्रे हे समीकरण ठरलेलंच. आजवर हे शुभेच्छा संदेश आपण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून देत आलो. सांगलीतील मथुबाई गरवारे कन्या ...Full Article

शहरातील एक हजार 700 गुंडांवर प्रतिबंधक कारवाई

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची माहिती प्रतिनिधी/  सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिनही मतदार संघात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून विशेष मोहिम राबवून गंभीर गुह्यातील सुमारे 1 ...Full Article

काँग्रेसच्या अलगोंडा-पाटलांचे ‘दक्षिण’ला ‘राजीनाम्या’ने उत्तर

न्याय न मिळाल्याने महिला काँग्रेस  जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रतिनिधी/ सोलापूर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा इंदुमती अलगोंडा-पाटील या इच्छुक होत्या. परंतु नगरसेवक बाबा मिस्त्राr यांना उमेदवारी दिली. बाबा मिस्त्राr ...Full Article

उजनीतून वीस हजार क्सुसेकचा विसर्ग सुरू

वार्ताहर / बेंबळे     परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वा-यासह मुसळधार पावसाने भिमा खो-यात व पाणलोट क्षेत्रात हजेरी लावल्याने उजनीत ...Full Article
Page 26 of 538« First...1020...2425262728...405060...Last »