|Sunday, October 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीमोकळा श्वास ; समोर अंधार

महापुरातील मृतांची संख्या 23 वर : घरदार, शेती, उद्योग उद्ध्वस्त : नुकसानीच्या आकडय़ांचा अंदाज बांधणे झाले कठीण प्रतिनिधी/ सांगली कृष्णा-वारणेसह सांगली-कोल्हापुरातील नद्यांनी रौद्ररूप धारण करून घातलेला महापुराचा वेढा सैलावला आहे. तथापि, संसार, घरदार, शेती, व्यापार, उद्योग उद्ध्वस्त झाल्याने अनेकांच्या पुढे काळाकुट्ट अंधार आहे. पूर ओसरलेल्या भागातील माणसे पाण्यात डुबलेला संसार बघून आक्रोश करत आहेत. नुकसानीचे आकडे थरकाप उडवत आहेत. पूर ...Full Article

कृष्णेवरील नऊ पुलाचे करणार स्ट्रक्चरल ऑडीट

दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय : लवकरच तज्ञांमार्फत होणार कार्यवाही प्रतिनिधी/ सांगली पूल कोसळून होणारी वित्त आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृष्णा नदीवरील सर्व पुलांचे तज्ञांमार्फत स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार ...Full Article

सांगली, कोल्हापूर मधील पूरग्रस्तांचे महिनाभरात पुनर्वसन

पुनर्वसन व मदतकार्य मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती प्रतिनिधी/ सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिह्यात आलेल्या पूरामुळे लोक संकटात असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास राज्य सरकार कटीबध्द असून, या दोन्ही ...Full Article

सांगलीसह कृष्णाकाठाला आत्ता नवी पूररेषा!

अनधिकृत बांधकामे आणि अनियमितता याची उच्चस्तरीय चौकशी होणार सुभाष वाघमोडे/ सांगली महाप्रलयी विक्रमी महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगलीसह कृष्णा नदीची नव्याने पूररेषा निर्धारित करण्यात येणार असून पूरपट्टय़ात अनधिकृतपणे केलेली बांधकामे आणि ...Full Article

महापुरानंतर महामारी

दोन हजारावर रूग्ण : महापुराचा मानसिक धक्का : पूर ओसरण्याचा वेग मंद : सगळीकडून मदतीचा ओघ प्रतिनिधी/ सांगली पावसाची उघडीप. कोयनेचा मर्यादित विसर्ग, अलमट्टीतून मोठा विसर्ग यामुळे कृष्णा-वारणेचा पूर ...Full Article

महापुराचा दीड लाख एकर शेतीला फटका

हजारो कोटींचे नुकसान : आजपासून पंचनामे सुरू : शिराळा, पलूस तालुक्याला सर्वाधिक दणका : बळीराजा कोलमडला प्रतिनिधी/ सांगली महापुरामूळे सहा तालुक्यातील सुमारे दीड लाख एकर शेतीला फटका बसला आहे. ...Full Article

महासंकटाची माघार

कृष्णेचा पूर ओसरू लागला : पाऊस मंदावला : मुख्यमंत्र्यांची कायमस्वरूपी आपत्ती निवारण केंद्राची घोषणा प्रतिनिधी/ सांगली गेले पाच दिवस सुरू असलेल्या जलप्रलयाच्या महासंकटाने शनिवारी माघार घेतली. आभाळ गळायचे थांबले. ...Full Article

शासनाच्या दुर्लक्षामुळेच महापूर : शरद पवार

प्रतिनिधी / पलूस हवामान खात्याने वेळोवेळी सूचना देऊनही सरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने महापूराचे संकट ओढवले आहे. महापूराने माणसे, जनावरे दगावली आहेत. अशाही परिस्थितीमध्ये शासन झोपले आहे. मात्र, आम्ही ...Full Article

ब्रह्मनाळमध्ये आठ मृतदेह सापडले

एकूण मयतांची संख्या वीसवर : सातजण बचावले : 30 जण बोटीत बसल्याचा प्रशासनाचा दावा प्रतिनिधी / पलूस ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे बोट उलटून झालेल्या दुर्देवी घटनेतील आज शनिवारी आणखी ...Full Article

पूरस्थितीत राजकारण नको, एकत्र येऊन मदत गरजेची : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम /सांगली :  पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा ...Full Article
Page 27 of 514« First...1020...2526272829...405060...Last »