|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

बस-कारच्या अपघातात चार ठार

प्रतिनिधी/ उस्मानाबाद तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन परत हैद्राबादला जात असलेल्या भाविकांच्या कारला ट्रव्हल्सची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील चौघाचा मृत्यू झाला. तर एका गंभीर जखमीवर पुढील उपचारासाठी सोलापुरला पाठवण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, हैद्राबादहून पाच भाविक गुरुवारी पहाटे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरला गेले होते. दर्शनानंतर ...Full Article

घासाघिशीनंतर माढय़ात संजय कोकाटेंच्या हातात धनुष्यबाण

प्रतिनिधी /सोलापूर : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडायला काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाही युती आणि एबी फॉर्मचा काही केल्या घोळ संपेना. माढय़ात शिवाजी कांबळे व संजय कोकाटे यांच्यात ...Full Article

विद्यमान आमदारांसह दिग्गजांचे अर्ज दाखल

प्रतिनिधी /सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी विद्यमान आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, अनिल बाबर, विलासराव जगताप, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत यांच्यासह दिग्गजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल ...Full Article

आयकरच्या काळ्या पैशावर 24 तास नजर

प्रतिनिधी /सोलापूर :     विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाचे पथक सोलापुरात सज्ज झाले असून, सर्व विधानसभा मतदारसंघावर पथकाची 24 तास नजर असणार आहे. त्यासाठी सोलापूर ...Full Article

शिराळ्यात अपघातात दोघे जागीच ठार

प्रतिनिधी /शिराळा : येथील सिकंदर उमर पन्हाळकर (वय 70), दस्तगीर सिकंदर पन्हाळकर (वय 48) हे दोघे कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. तर ड्रायव्हरसह इतर दोघे जखमी ...Full Article

फायनान्स एजंटाकडून डॉक्टरांची तीन लाखांची फसवणूक

सोलापूर / प्रतिनिधी : डॉक्टर्स कर्ज योजनेतून कर्ज मिळवून देऊन बजाज फायनान्स कंपनीच्या एजंटाने कर्जाची परत केलेली रक्कम स्वत:च्या फायद्याकरीता वापरुन डॉक्टर मंदार मलप्पा बोरगाव (वय 39, रा. समर्थ ...Full Article

अर्जासाठी अवघे दोन दिवस

विधानसभेसाठी चार ऑक्टोबर मुदत प्रतिनिधी/ सांगली विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरू झाली असून अर्ज दाखल करण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहे. दरम्यान गुरूवारी सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, ...Full Article

जतेत आ. जगताप, सावंत विरोधात तिसऱया आघाडीची स्थापना

डॉ. रवींद्र आरळींच्या नावावर एकमत  प्रतिनिधी / जत भारतीय जनता पार्टीने आमदार जगतापांना तर काँग्रेसने विक्रम सावंत यांना उमेदवारी दिल्याने जत तालुक्यातील राष्ट्रवादी व भाजपमधील नाराजांनी अखेर तिसऱया आघाडीचा ...Full Article

छावण्यांची मुदत संपल्याने संभ्रम वाढला

प्रतिनिधी/ आटपाडी शासनाने चारा छावण्यांना यापुर्वी दोनवेळा दिलेली मुदतवाढ 30 सप्टेंबर रोजी संपुष्टात आली आहे. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन आचारसंहिताही लागु आहे. अशा स्थितीत या चारा छावण्या बंद ...Full Article

माजीमंत्री अजितराव घोरपडे यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी/ कवठेमहांकाळ भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपात तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला आल्याने माजीमंत्री अजितराव घोरपडे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश करून धनुष्यबाण हातात घेतला. या मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरणार ...Full Article
Page 29 of 538« First...1020...2728293031...405060...Last »