|Friday, September 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

सातवी पास तरूणाने बनविल्या बनावट नोटा

प्रतिनिधी / पंढरपूर शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱया दिवशी एक संशयित तरूण पोलिसांना आढळून आला. या तरूणांची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी सदरचा तरूण हा बनावट नोट तयार करत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हा तरूण सातवी पास असून युटय़ुबचा व्हिडीओ पाहून त्याने नोटा तयार केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दयानंद ...Full Article

जनतेच्या साक्षीनेच भाजपात प्रवेश करणार

सत्यजित देशमुख यांची माहिती : शिराळा तालुक्यात काँग्रेसची अवस्था दयनीय प्रतिनिधी/ शिराळा      काँग्रेसने नेहमी कार्यकर्त्यांना कमी लेखून राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यासाठी आमचा बळी दिला. यापूर्वी राष्ट्रीय पक्षात होतो. आता ...Full Article

महाजनादेश यात्रा आज जिल्हय़ात

वातावरण भाजपामय : जोरदार स्वागताची तयारी प्रतिनिधी/ सांगली  भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्हय़ात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या महाजनादेश यात्रेचे जोरदार ...Full Article

अंकलीत युवकाचा गळा दाबून खून

बायकोची छेड काढल्याच्या रागातून कृत्य प्रतिनिधी/ सांगली बायकोची छेड काढल्याच्या रागातून बापू उर्फ विकी मधूकर मलमे (वय 20, रा. निलजी बामणी, ता. मिरज) या तरुणाचा गळा दाबून खून करण्यात ...Full Article

उजनी धरणातून होणाऱया विसर्गात वाढ

वार्ताहर / बेंबळे मागील आठवडय़ात जोरदार पाऊस झाल्याने दौंडची आवक वाढल्याने भीमेत सतत पाण्याचा विसर्ग होत होता. मागील चार दिवसात उजनी धरणात येणाऱया पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात येणारे ...Full Article

निवडणुकीपुरते येणाऱयांना थारा नको

आमदार अनिल बाबर : पाच वर्षे घरी बसलेले बेरीज मारताहेत-तानाजी पाटील प्रतिनिधी/ आटपाडी साडेचार वर्षे गायब असणारे सिझनेबल पुढारी आत्ता आरती, वाढदिवसाच्या निमित्तान येत आहेत. निवडणुकीपुरतेच बाहेर पडणाऱयांचा डाव ...Full Article

मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाची पोलीस दलाकडून पहाणी

प्रतिनिधी/ इस्लामपूर इस्लामपुर शहरात सोमवारी दि.16 रोजी होणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणची पहाणी पोलिस दलाकडून करण्यात आली. यावेळी कृषी राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत उपस्थित होते. संपुर्ण महाराष्ट्रभर सुरु ...Full Article

राज्यात भाजपात इनकमिंगचा सुकाळ, जिल्हय़ात मात्र दुष्काळ

विनायक जाधव/सांगली राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपाच्या गळाला लागले आहेत. अनेक दिग्गजांचा भाजपामध्ये जोरदार पक्ष प्रवेश झाला आहे. राज्यात सध्या भाजपा पक्ष प्रवेशाचा सुकाळ सुरू झाला आहे. ...Full Article

युवा महोत्सवही करणार सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्तांना मदत

प्रतिनिधी/ सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 16 युवा महोत्सव वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील श्रीराम ग्रामीण संशोधन, विकास व उद्योजकता महाविद्यालयात 19 ते 22 सप्टेंबरदरम्यान रंगणार आहे. यासाठी ...Full Article

मिरज नगरी श्रीं च्या निरोपासाठी सज्ज

प्रतिनिधी /मिरज : दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रसिध्द असणाऱया गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी शहर सज्ज झाले आहे. आज अनंत चतुर्दशी दिवशी 150 हून अधिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. ...Full Article
Page 3 of 50412345...102030...Last »