|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

वारणा पात्राबाहेर, ‘आयर्विन’ 18 फुटावर

नदी पातळीत 24 तासात दुपटीने वाढ प्रतिनिधी/ सांगली जिह्यात काही दिवसापासून पावसाने दमदार सुरूवात केली असून जिल्हय़ातील पश्चिम भागात पावसाची धुवांधार सुरू आहे. पावसाच्या पाण्याने कृष्णा-वारणा नद्या पात्रबाहेर गेल्या आहेत. वारणा धरणाच्या पाणी साठय़ात वाढ होत असून धरणातील साठा 11.89 टीएमसी इतका झाला आहे. चांदोलीत गेल्या दिवसभर अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या धुवाँधार पावसाने तीन बंधारे, तीन पुल पाण्याखाली ...Full Article

बंगला फोडून तीन लाखांचे दागिने लंपास

प्रतिनिधी/ सांगली येथील कृषि कॉलनीतील बंगल्याचे कुलूप तोडून चोरटय़ांनी बारा तोळे सोन्याच्या दागिन्यासह चांदीची भांडी असा 2 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ...Full Article

प्रांत कार्यालयातील लिपीकास लाच स्वीकारताना अटक

वार्ताहर/ पंढरपूर पंढरपूर प्रांत कार्यालय याठिकाणी अव्वल कारकुन या पदावर कार्यरत असणाऱया पंकज राठोड यास पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेला दावा ...Full Article

युवतीची पेटवून घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी / कुपवाड कुपवाडमधील शिवनेरीनगर येथे राहणाऱया श्रावणी अजित स्वामी (17) या युवतीने सोमवारी दुपारी घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ...Full Article

मनपाक्षेत्रात अग्निशमनची नव्याने सहा केंद्रे स्थापण्याचा प्रस्ताव

शामरावनगर, सांगलीवाडी, विश्रामबाग, विजयनगर, कुपवाड, पंढरपूर रोडचा समावेश संजय गायकवाड / सांगली सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिका क्षेत्राचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या वाढ यामुळे मनपाक्षेत्रात अग्निशमनची नव्याने सहा ...Full Article

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष जनाब इलियास नायकवडी यांचे निधन

प्रतिनिधी/ मिरज राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते जनाब इलियास युसूफ नायकवडी (वय 83) यांचे रविवारी दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने जिह्यातील राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त असून, उत्तम राजकीय ...Full Article

मिरजेत दुकान फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/ मिरज शहरातील टाकळी रोडवर असणाऱया पी. एम. आहुजा सिरॅमिक्स या दुकानाचे खिडकीचे गज वाकवून दुकानाच्या काउंटरमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रक्कम आणि साऊंड सिस्टीम व अन्य वस्तू असा ...Full Article

माऊलींसह निवृत्तीनाथ आणि एकनाथ महाराजांचे जिल्हय़ात आगमन

पंढरपूर / प्रतिनिधी    विठुनामाचा अखंड गजर करीत मजल दरमजल करीत आलेला माऊलींचा सोहळा धर्मपुरीत, निवृत्तीनाथांचा त्र्यंबकेश्वरवरून आलेला सोहळा करमाळयात तर पैठणहून एकनाथ महाराजांचा आलेला सोहळा मुंगशी याठिकाणहून सोलापूर ...Full Article

सचिन अवसरे यांनी साकारली समर्थांची विश्वविक्रमी रांगोळी

प्रतिनिधी/ इस्लामपूर येथील चित्रकार व रांगोळीकार सचिन नरेंद्र अवसरे यांनी आपल्या कलेतून ’स्मॉलेस्ट पोर्टेट रांगोळी’ या प्रकारात विश्वविक्रम केला. त्यांनी 5 सेमी लांब व 5 सेमी रंद अशी सर्वात ...Full Article

चांदोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी

वार्ताहर/ वारणावती    चांदोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा तिसऱयांदा अतिवृष्टी होत आहे. गेल्या  24 तासात 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शनिवारी दिवसभरात 35 मिलीमीटर असा  32 तासात  117 मिलीमीटर ...Full Article
Page 31 of 503« First...1020...2930313233...405060...Last »