|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

रस्ते पॅचवर्कच्या निधीत 45 लाखांचा घोटाळा

  प्रतिनिधी/ सांगली महापालिकेच्या रस्ते पॅचवर्क निधीत सुमार 45 लाखांचा घोटाळा झाल्याचे स्थायी समितीच्या सभा उघडकीस आले. याप्रकरणी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी अधिकाऱयांना धारेवर धरत चौकशीची मागणी केली. उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्तीचा आदेश सभापतींनी दिला. महापालिकेत मंगळवारी सभापती सौ संगीता हारगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली, समितीच्या सदस्यांसह संबधित विभागाचे अधिकारी या सभेला उपस्थित होते. मनपा क्षेत्रातील रस्त्यांच्या ...Full Article

सांगली-कुपवाडमध्ये पाणीपुरवठा ठप्प

  प्रतिनिधी/ सांगली माळबंगला जलशुध्दिकरण केंद्रातील 70 एमएलडी कामांसाठी पाणी उपसा बंद करण्यात आल्याने मंगळवारी सांगली आणि कुपवाडमधील नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव झाली. माळबंगला येथील जशुध्दिकरण केंद्राचे काम युध्दपातळीवर सुरू ...Full Article

मयत महिलेच्या खात्यातून पैसे काढून बँकेला फसविले

प्रतिनिधी/ सोलापूर मयत व्यक्तीच्या खात्यातून 45 हजार रूपये काढून महाराष्ट्र बँकेला फसविल्याची घटना घडली आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरूबाई शिवाजी गायकवाड असे ...Full Article

यंत्रमागासाठी सवलतीचा दर कायम ठेवा’

प्रतिनिधी/ विटा राज्यातील यंत्रमाग लघुउद्योग अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून जात आहे. अशातच अचानक शासनाने वीज दर सवलत काढून घेऊन पुर्वलक्षी प्रभावाने दरवाढ लागू केली आहे. यापूर्वी राज्य शासनाने मार्च 2018 ...Full Article

सातव्या वेतन आयोगासाठी एस.टी. कर्मचऱयांचे कुटुंबीय करणार उपोषण

वार्ताहर/ सोलापूर   एस.टी. कामगार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाला आहे. कमी पगारामुळे त्यांना दैनदिन गरजाही पूर्ण कठीण झाले आहे. अनेकवेळा आंदोलन करूनही शासन जागे होत नाही. त्यामुळे आता कामगारांच्या कुटुंबातील ...Full Article

न्यायाधीशांसाठी लायब्ररी, 26 कोर्ट हॉल,कॉन्फरन्स हॉल …

प्रतिनिधी/ सांगली   अडीच एकर जागा, सुमारे साठ कोटी रूपये खर्च, एक लाख 70 हजार चौरस फुट बांधकाम, 26 कोर्ट हॉल आणि चेंम्बर, वकील तसेच न्यायाधिशांसाठी स्वतंत्र लायब्ररी, चारशे ...Full Article

कोयनेचे ते सहा दरवाजे एक फूटाने खाली

प्रतिनिधी/ सांगली कोयना धरणाचे रविवारी सहा वक्री दरवाजे दोन फूटांनी वर उचलण्यात आले होते. सेमवारी मात्र हे दरवाजे एक फूटाने खाली घेण्यात आले. सद्या कोयना धरणातून 7 हजार क्युसेस ...Full Article

बेकायदा पुतळा बसवल्याने तणाव

प्रतिनिधी/ सांगली पुष्पराज चौक येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसवण्यात आल्याने, सकाळपासून शहरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी मोठय़ा संख्येने मातंग समाजबांधव एकत्र आल्याने, पोलिसांचा ...Full Article

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून उघड

वार्ताहर/ शिराळा पावलेवाडी (ता. शिराळा) येथील खिंडीत सापडलेल्या बेवारस व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून झाल्याने निष्पन्न झाले आहे. निवृत्ती गोविंद शिंदे (वय 45) रा घोगाव ता. पलूस असे खून झालेल्या ...Full Article

चांदोलीतून 1600 क्युसेस विसर्ग

वारणावती : चांदोली धरणाची पाणीपातळी खालावल्याने गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली वीजनिर्मिती आज सोमवार सकाळी 9.30 च्या दरम्यान पुन्हा सुरु झाली. त्यामुळे वारणा धरणातून विद्युतनिर्मिती करून सुमारे 1600 क्युसेस ...Full Article
Page 338 of 466« First...102030...336337338339340...350360370...Last »