|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

उजनीने गाठली पन्नाशी

पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता जरी 49.55 टक्के इतकी असली तरी रात्री उशीराने उजनीने पन्नाशीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱयांसह जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळालेला दिसून आलेला आहे. याबाबत अधिक माहिती, सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास 47.96 टक्के इतकी असली. तरी दिवसभर दौंड येथून आलेल्या मोठय़ा विसर्गाने उजनीच्या पाणी पातळीमध्ये ...Full Article

महापौर-पक्षनेता वादामुळे भाजपची अब्रू चव्हाटय़ावर

सोलापूर / प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयासह शहरवासियांकडे थकीत असलेल्या एकूण 250 कोटींच्या कर थकबाकी वसुलीसाठीच्या आंदोलनावरुन महापौर शोभा बनशेट्टी व पक्षनेता सुरेश पाटील यांच्यात उघड वाद सुरु झाल्यामुळे महापालिकेतील ...Full Article

सांगलीत फ्लॅट फोडून 15 लाखांसह 31 तोळे सोने लंपास

प्रतिनिधी/ सांगली  गेल्या काही दिवसांपासून दिवसा घरफोडय़ांचे सुरू झालेले सत्र कायम असून रविवारी शंभर फुटी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी भर दिवसा डल्ला मारला. 31 तोळे सेने आणि 15 लाखांची ...Full Article

अक्कलकोट विशेष घटक योजनेतील दोषींवर फौजदारी करा

वार्ताहर / सोलापूर अक्कलकोट पंचायत समितीमध्ये झालेल्या विशेष घटक योजनेअंतर्गत झालेल्या घोटाळय़ातील चौकशी झाली असून, त्यामध्ये दोषी आढळणाऱयांवर तात्काळ फौजदारी दाखल करण्याच्या सुचना सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद ...Full Article

अल्पवयीन मुलींची विक्री; 10 जणांची टोळी अटकेत

लातूर / प्रतिनिधी लातूर व परिसरातील अल्पवयीन मुलींना हेरुन आमिष दाखवून त्यांची विक्री करायची, राज्यात अन्यत्र नेऊन त्यांचे लग्न लावून द्यायचे असा गोरखधंदा करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. ...Full Article

पाच कोटीच्या खंडणी प्रकरणी पाच जणांना अटक

प्रतिनिधी/ सोलापूर शासनाच्या जमिनीवरील बेकायदेशीररित्या आरक्षण उठवून जमिन लाटली असल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच कोटीची खंडणी मागून त्यापैकी रोख 40 लाख रूपये स्विकारल्या प्रकरणी बार्शी पोलिसांनी सोलापूरातील ...Full Article

पीकविम्यासाठी रविवारीही बँक हाऊसफुल्ल!

प्रतिनिधी/ सांगली पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हय़ातील विशेषतः दुष्काळी तालुक्यातील शेतकऱयांनी एकच गर्दी केली होती. रविवारी जवळपास आठ हजारहून अधिक शेतकऱयांनी हा पीक विमा भरला आहे. जिल्हा ...Full Article

वसंतदादा रूग्णालयात सुरू होणार मिल्क बँक

प्रतिनिधी/ सांगली  आईचे दूध म्हणजे अमृत असते. वैद्यकीय शास्त्रानुसार आईचे दूध बालकांसाठी नैसर्गिक टॉनिक. पण, काही वेळा आईला दूधच कमी असते, तर काही वेळा शस्त्रक्रिया अथवा अन्य कारणामुळे आई ...Full Article

‘विश्वमित्र’कडून पाच लाखाची फसवणूक

सोलापूर / वार्ताहर विश्वमित्र इंडीया परिवार, विश्वमित्र सोशल आणि एज्युकेशनल ट्रस्ट कंपनी तसेच आर.एस.एस. ग्रामीण मायक्रो पेडीट कंपनीने ठेवीदारांची सुमारे 5 लाख 13 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील कंपनीच्या ...Full Article

खुनातील संशयित नगरसेवक सोलापुरात जेरबंद

सोलापूर / वार्ताहर परभणी येथील खूनाच्या खटल्यतील पसार संशयित आरोपी नगरसेवक अमरदिप रामचंद रोडे (वय 28, रा. हर्ष स्वच्छता नगर, हुडको, परभणी) या आरोपीला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ...Full Article
Page 339 of 466« First...102030...337338339340341...350360370...Last »