|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

पीकविम्यासाठी रविवारीही बँक हाऊसफुल्ल!

प्रतिनिधी/ सांगली पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्हय़ातील विशेषतः दुष्काळी तालुक्यातील शेतकऱयांनी एकच गर्दी केली होती. रविवारी जवळपास आठ हजारहून अधिक शेतकऱयांनी हा पीक विमा भरला आहे. जिल्हा बँकेच्या 217 शाखांतून हा पीक विमा भरून घेतला जात होता. आजअखेर जवळपास 34 हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले असून सोमवारी  पीकविमा भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्युमळे आणखीन दहा ते ...Full Article

वसंतदादा रूग्णालयात सुरू होणार मिल्क बँक

प्रतिनिधी/ सांगली  आईचे दूध म्हणजे अमृत असते. वैद्यकीय शास्त्रानुसार आईचे दूध बालकांसाठी नैसर्गिक टॉनिक. पण, काही वेळा आईला दूधच कमी असते, तर काही वेळा शस्त्रक्रिया अथवा अन्य कारणामुळे आई ...Full Article

‘विश्वमित्र’कडून पाच लाखाची फसवणूक

सोलापूर / वार्ताहर विश्वमित्र इंडीया परिवार, विश्वमित्र सोशल आणि एज्युकेशनल ट्रस्ट कंपनी तसेच आर.एस.एस. ग्रामीण मायक्रो पेडीट कंपनीने ठेवीदारांची सुमारे 5 लाख 13 हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील कंपनीच्या ...Full Article

खुनातील संशयित नगरसेवक सोलापुरात जेरबंद

सोलापूर / वार्ताहर परभणी येथील खूनाच्या खटल्यतील पसार संशयित आरोपी नगरसेवक अमरदिप रामचंद रोडे (वय 28, रा. हर्ष स्वच्छता नगर, हुडको, परभणी) या आरोपीला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. ...Full Article

लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार

प्रतिनिधी/ सांगली इंदूमिलच्या जागेवरील बाबासाहेबांचे स्मारक असो वा अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक. पुरोगामी म्हणविणाऱयांच्या काळात याबाबत केवळ घोषणा करण्यात आल्या. मात्र भाजपाने या स्मारकांच्याबाबत ठोस निर्णय घेत करुन दाखविले. ...Full Article

दगावलेल्या बालिकेच्या कुटुंबीयांना अखेर न्याय

प्रतिनिधी/ मिरज मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या चिन्मयी उमेश कारंडे या दोन वर्षांच्या बालिकेच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपये भरपाई द्यावी, असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान ...Full Article

‘जलयुक्त’ मुळे शेतीसोबत गावालाही पाणी

पंढरपूर / संतोष रणदिवे    महाराष्ट्र शासनाने ‘जलयुक्त शिवार’ हे अभियान ग्रामिण भागामध्ये यशस्वीरित्या राबवले जात असुन यातुन शेतीबरोबर गावालाही पाण्याची सोय झाली आहे. पंढरपूर तालुक्यात 2015 ते 2017 ...Full Article

पासपोर्टची आता 50 कि.मी.च्या आत सोय

सोलापूर / वार्ताहर पासपोर्टसाठी देशभरातील नागरिकांना 50 कि. मी. पेक्षा कमी अंतरावर सहज सुलभतेने पासपोर्ट मिळावा म्हणून केंद शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील काही ...Full Article

…तर मुख्यमंत्र्यांचा डबल सत्कार करू

प्रतिनिधी/ सांगली शेतकरी कर्जमाफीचे खरे आकडे बाहेर आले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱयांना दीड लाखाप्रमाणे कर्जमाफी झाल्यास 82 टक्के शेतकऱयांची कर्जमाफी होते, असा दावा मुख्यमंत्र्यांनी ...Full Article

‘डिआरएम’चे आंदोलन ‘नौटंकी’- महापौर बनशेट्टी

सोलापूर / वार्ताहर   सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकत कराच्या थकबाकीसाठी महापालिकेच्यावतीने डीआरएम कार्यालयाबाहेर हलगीनाद आंदोलन हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. आंदोलनावेळी माझा निषेध व्यकत केल्याने काही होणार नाही. पण ...Full Article
Page 341 of 468« First...102030...339340341342343...350360370...Last »