|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी जयंतराव-मानसिंगरावांची

प्रतिनिधी/ शिराळा शिराळा तालुक्यातील राष्ट्रवादी भक्कम असून तीची वाटचाल ही यशाच्या दिशेने कायम राहीली आहे. शिराळा आता राष्ट्रवादीमय झाला असून जिल्हा राष्ट्रवादीमय करण्याची जबाबदारी जयंतराव व मानसिंगरावांच्या वरती आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष विलासराव शिंदे यांनी केले. चिखली ता. शिराळा येथील चिंतन मंडपात आयोजीत करण्यात आलेल्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिराळा तालूका महिला ...Full Article

फळ विक्रेत्याचा खून, आरोपीस जन्मठेप

प्रतिनिधी/ सोलापूर व्याजाने घेतलेली रक्कम वेळेवर परत न केल्याने भरदिवसाच चाकूने भोसकून फळ विक्रेत्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी लक्ष्मण नामदेव भोसले याला दोषी ठरवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले ...Full Article

पीक विम्यासाठी शेतकऱयांची झुंबड

प्रतिनिधी/ सांगली पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोनच दिवसांची मुदत राहिली आहे. यामुळे पीक विम्याचे जिल्हा बँकेत अर्ज भरण्यासाठी शेतकऱयांची अक्षरशः ‘झुंबड’ उडाली आहे. शेतकऱयांचा पीक विम्याचे ...Full Article

आजी-माजी स्थायी सभापतींमध्ये खडाजंगी

प्रतिनिधी/ मिरज ड्रेनेजकामाच्या श्रेयवादातून शुक्रवारी मनपा स्थायी समितीच्या सभापती, राष्ट्रवादीच्या सौ. संगीता हारगे आणि स्थायी समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नगरसेवक संजय मेंढे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. कामाच्या शुभारंभ ठिकाणीच ...Full Article

विमा कंपनी ‘मालामाल’, शेतकरी मात्र ‘कंगाल’

गतवर्षी 5 कोटी विमा हप्त्यापोटी केवळ 10 लाखांची भरपाई : विक्रम चव्हाण/ सांगली ‘निसर्गाची सुटता साथ, पीक विमा देईल हात’ अशी गोंडस घोषणा करुन शेतकऱयांच्या माथी पीक विम्याचा हप्ता ...Full Article

लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकाला अटक

प्रतिनिधी/ सोलापूर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून 20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ...Full Article

महिलेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

बार्शी / प्रतिनिधी येथील शोभा अंबादार क्षीरसागर वय 65 रा. शिवशक्ती मैदानाजवळ, बार्शी यांचा गुरूवारी मध्यरात्री स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूने झाली असल्याची माहिती प्राप्त होताच ...Full Article

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे

प्रतिनिधी/ सोलापूर भारत-चीन सीमावाद दिवसेंदिवस वाढत असून याला मोदी सरकारच कारणीभूत आहे. सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांमुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परराष्ट्र धोरण कसे हाताळले पाहिजे हेच सरकारला माहिती ...Full Article

कोयनेतून उद्या 10 हजार क्युसेसचा विसर्ग

प्रतिनिधी/ सांगली कोयना धरण सध्या 76 टक्के भरल्याने रविवारी धरणाचे वक्र दरवाजे रविवारी दोन फुटाने उचलण्यात येणार आहेत. सुमारे 10 हजार 275 क्सुसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात विसर्ग होणार ...Full Article

सुशिलकुमार शिंदेंनी स्मार्ट लायसन्ससाठी भरला दंड

सोलापूर / वार्ताहर  : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा वाहन परवाना रद्द झाल्याने विलंब शुल्काचा दंड भरत स्मार्ट लायसन काढले. सन 1964 मध्ये काढलेला हा वाहन परवाना आता ...Full Article
Page 342 of 468« First...102030...340341342343344...350360370...Last »