|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

आठवडे बाजार ओपन स्पेसमध्ये स्थलांतर करा

उपमहापौर गटाने घेतली आयुक्तांची भेट : विविध कामांवर केली चर्चा प्रतिनिधी/ सांगली महापालिकाक्षेत्रातील आठवडे बाजार रस्त्यावर भरत असून यामुळे वाहतुकीला मोठा अडथळ निर्माण झाला असल्याने हे बाजार तात्काळ मनपाच्या रिकाम्या जागेत स्थलांतर करावेत, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी केली. दरम्यान, यावेळी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, उत्पन्न वाढ आदी विषयावरही यावेळी आयुक्तांशी त्यांनी ...Full Article

छ.शिवाजी हायस्कूलचे दोन विद्यार्थी गणित प्राविण्य परीक्षेत पात्र

वार्ताहर/ सैनिक टाकळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे सोनल संतोष पाटील (इ. 5 वी) व गणेश अरूण चव्हाण (इ. 8 वी) हे गणित प्राविण्य परीक्षेत पात्र ठरले. कोल्हापूर जिल्हा ...Full Article

जत पालिका त्रिशंकू, नगराध्यक्ष काँग्रेसचा

प्रतिनिधी/ जत सांगली जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या जत नगरपालिकेच्या दुसऱया निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा सत्तेचं त्रांगडं केले आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सौ. शुभांगी बन्नेनवार यांनी ...Full Article

चौभेपिंपरीतील देवकर वस्तीत दरोडा

वार्ताहर/ कुर्डूवाडी चौभेपिंपरी तालुका माढा येथील देवकर वस्तीवर सहा चोरटय़ांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरात दरोडा टाकून 2 लाख 91 हजार 900 रूपयांचा ऐवज चोरुन केला. ही घटना दि. 11 ...Full Article

कोथळे कन्येचे पालकत्व खाकी वर्दीनेच स्वीकारले!

प्रतिनिधी/ सांगली   पोलीस म्हटले की कोणाच्याही डोळय़ासमोर धाक आणि भयानक असेच त्यांचे रूप समोर येते. पण, खाकीच्या आतही एक माणूस असतो. भावनिक आणि सामाजिक मन असते. याची प्रचितीही ...Full Article

सिध्देश्वर यात्रेत आपत्कालिन रस्ता राहणारच

प्रतिनिधी/ सोलापूर जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात होत असलेल्या श्री सिध्देश्वर यात्रेत आपत्कालीन रस्ता सोडावाच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे तर या रस्त्यावर स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी ...Full Article

पाटबंधारे शाखा अभियंता ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

प्रतिनिधी/ मिरज म्हैसाळ येथील पाटबंधारे विभागाच्या आकारणी पत्रकाच्या मंजुरीसाठी कर्मचाऱयाकडेच दहा हजाराची लाच मागणाऱया म्हैसाळ येथील पाटबंधारे शाखा अभियंता प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय 55, रा. लक्ष्मी-अनंत अपार्टमेंट, माळी चित्रमंदिराजवळ, ...Full Article

पाच हजारापेक्षा कमी रक्कमेच्या खातेदारांना कर्ज माफी नाही

प्रतिनिधी/ सोलापूर पाच हजारापेक्षा कमी कर्ज असलेल्या खातेदारांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करू नये, अशी सूचना शासनाने जिल्हा बॅंकेला दिली आहे अशी माहिती  जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी ...Full Article

विद्यार्थी मानांकीत झाला तरच विद्यापीठ मानांकीत होईल…

प्रतिनिधी/ सोलापूर विद्यापीठाची प्रगती वयाने होत नसून विद्यार्थी व शिक्षक तसेच समाजातील प्रत्येक घटकांच्या सहभागाने होत असते. सर्वांशी संवाद साधत एकत्रित येवून काम केल्यास विद्यापीठाची प्रगती होईल. विद्यार्थी हा ...Full Article

मनपाच्या सर्वच खात्यांचे व्हावेत स्वतंत्र ‘मोबाईल ऍप’

  प्रशांत माने/ सोलापूर स्मार्टसिटी अंतर्गत महापालिकेने काढलेल्या मोबाईल स्वच्छता De@Heuee नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरात कचरा उचलण्याचे प्रमाण वाढले, याच धर्तीवर पालिकेने सर्वच विभागांचे स्वतंत्र मोबाईल De@He काढल्यास ...Full Article
Page 343 of 538« First...102030...341342343344345...350360370...Last »