|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

कामटेसह संशयित कळंबा कारागृहात

प्रतिनिधी /सांगली :   अनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हेडकॉन्स्टेबल अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले या सर्वांची रवानगी न्यायालयाने कळंबा (जि. कोल्हापूर) येथील मध्यवर्ती कारागृहात केली. या संशयितांना न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदोबस्तात ...Full Article

अधीक्षक शिंदे, उपाधीक्षक काळे यांची उचलबांगडी

प्रतिनिधी /सांगली :   वाटमारीच्या गुन्हय़ाखाली अटक केलेल्या अनिकेत कोथळे या युवकाच्या खून प्रकरणानंतर सांगलीत पोलिसांच्या विरोधाचे रान उठले. त्यामुळे शासनाने पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि या प्रकरणी संशयाच्या ...Full Article

विरोधकांच्या बाऊमुळेच खड्डे बुजवित असल्याची चंद्रकांतदादांची कबुली

प्रतिनिधी /सोलापूर : पावसाळ्यात खड्डे पडणे आणि डिसेंबरपर्यंत ते खड्डे भरुन काढणे हे दरवर्षीचे रुटीन काम, पण यावेळी विरोधकांनी खडय़ांचा खूपच बाऊ केल्यामुळे राज्यातील सर्व विभागांचे खड्डे बुजविण्यासाठी आम्ही ...Full Article

धडाकेबाज सुहेल शर्मा

  प्रतिनिधी/   सांगली :  भारतीय पोलीस सेवेत थेट निवड झालेल्या आणि एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले पोलीस अधीकारी अशी प्रतिमा असणारे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा हे  एखाद्या तपासात लक्ष ...Full Article

सोलापुरात साकारतोय ‘पोलीस न्युट्रेशन मॉल’

गणेश गुंडमी /सोलापूर : आदर्श ग्राम निर्मिती.. विषमुक्त शेतीमाल.. तरूणांना गावातच रोजगार.. देशी गाईच्या दुधाला वाढती मागणी.. झिरोबजेट शेतीला प्रोत्साहन.. गावागावातील अवैध धंदे बंद करून तणावमुक्त जीवन.. शहरात गेलेल्या ...Full Article

चौघांना जन्मठेप तर सहाजणांना 10 वर्ष सक्तमजुरी

प्रतिनिधी /पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी गावात बिराजदार आणि चौगुले गटातील झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेत फिर्यादी व आरोपीच्या दरम्यान भादंवि 302 व 307 ...Full Article

झोपडपट्टी पुनर्वसन ठेकेदारासह मनपा अधिकाऱयांवर फौजदारी दाखल करणार

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा इशारा   प्रतिनिधी/ सांगली  केंद्र शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत सांगली, मिरजेत झालेली कामे ही निकृष्टपणाचा दर्जेदार नमुना असल्याची नाराजी व्यक्त करत पंधरा दिवसांत अहवाल ...Full Article

काटामारी आणि चोरी विरोधात शेतकऱयांनी बंद पाडले कांदा लिलाव

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱयांच्या होणाऱया पिळवणुकीबाबत स्वतः शेतकरी आक्रमक झाले आणि कांदा चोरी आणि काटामारी विरोधात बुधवारी शेतकऱयांनी बाजार समितीपुढे ठिय्या आंदोलन करून कांद्याचे लिलाव ...Full Article

मंदिर समिती शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील

पंढरपूर / प्रतिनिधी दक्षिणकाशी असे असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरीच्या विकासासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात शहराच्या विकासाकरिंता मंदिर समितीला निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी. अशा ...Full Article

विठ्ठलमूर्तीस आवश्यकतेनुसार वज्रलेप

पंढरपूर / प्रतिनिधी सावळया श्री विठुरायाची तसेच रूक्मिणीमातेची डेक्कन कॉलेज पुण्याची तसेच औरंगाबादच्या पुरातत्व विभागाचे एक पथक पंढरीत पहाणी करणार आहे. यानंतर आवश्यकता भासल्यास विठ्ठलमूर्तीस वज्रलेप करण्यात येणार आहे. ...Full Article
Page 345 of 531« First...102030...343344345346347...350360370...Last »