|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

टेंभू योजनेच्या 1200 कोटींच्या फेर प्रस्तावाला केंद्राची मंजूरी : खा.पाटील

रांजणी डायपोर्टसंबंधी प्रकाश शेंडगे समाजाची दिशाभूल करत असल्याची टिका, प्रतिनिधी / सांगली   टेंभू योजनेच्या 1200 कोटींच्या फेर प्रस्तावाला पेंद्र सरकारची मंजूरी मिळाली असून ताकारी आणि म्हैसाळ योजनाही येत्या 18 महिन्यात पुर्ण करण्यात येतील त्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही खा.संजय काका पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. त्याचबरोबर ड्रायपोर्टसाठी रांजणी येथील शेळी मेंढी महामंडळाची जागा आम्ही सुचवली आहे. त्यामध्ये ...Full Article

लोकांनी एजंटगिरी केलीये : ना. विजयकुमार देशमुख

भाजपाच्या सुशासनदिनी परिवहन राज्यमंत्र्याचे वक्तव्य पंढरपूर / प्रतिनिधी  आरटीओ कार्यालयांचे व्यवहार ऑनलाईन करण्यात आलेले आहेत. मात्र लोकांना ऑनलाईनसाठी वेळ द्यायला वेळ नाही. त्यामुळे लोक एजंटाकडे जातात. लोकांनीच एजंटगिरी तयार ...Full Article

सलग सुट्टय़ांमुळे तीर्थक्षेत्री गर्दी

पंढरपूर /अक्कलकोट  प्रतिनिधी : तीन दिवसांच्या सलग सुट्टीमुळे जिह्यातील तीर्थक्षेत्री पंढरपुर आणि दत्तआवतारी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट या दोन्ही शहरातील ...Full Article

‘तरूण भारत’च्या रौप्यमहोत्सवी सांगली आवृत्तीचा आज स्नेहमेळावा

प्रतिनिधी /सांगली : वाचकांशी किंमतीपलिकडचे नाते जपणाऱया आणि सीमालढय़ातील अग्रेसर दैनिक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या ‘तरूण भारत’ सांगली आवृत्तीचा 25 वा वर्धापनदिन सोमवार, 25 डिसेंबर रोजी मोठय़ा उत्साहात आणि दिमाखदारपणे ...Full Article

पाकिस्तानचा ढोंगीपणाचा आव : उज्ज्वल निकम

पंढरपूर/ वार्ताहर : भारताचे सुपूञ कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नी यांची भेट पाकिस्तान सरकार घडवुन आणत आहे. मानवतवादी दृष्टीकोनातून आम्ही भेट घडवून आणत असल्याचा ढोंगीपणा पाकिस्तान सरकार करत ...Full Article

न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था वाऱयावर

गणेश गुंडमी /सोलापूर : मागच्या काही दिवसांपासून सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात शस्त्र घेवून थेट न्यायाधिशालाच मारहाण करण्याची धमकी देण्यात आली असून, तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या कर्तव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण ...Full Article

माधवनगरमध्ये युवकावर खुनी हल्ला

प्रतिनिधी /सांगली : पेंटींग व्यवसायातील भागीदारीतून झालेल्या वादातून माधवनगरमध्ये एका युवकावर सहाजणांनी खुनी हल्ला केला. शंकर मुरलीधर पवार (30, रा. विजयनगर सांगली) असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. रविवारी दुपारी ...Full Article

जोधपूर एक्सप्रेस तब्बल 9 तर अजमेर 5 तास उशिरा

प्रतिनिधी /मिरज : उत्तरेत पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीचा आणि मेगाब्लॉकमुळे जोधपूर-बेंगलोर एक्सप्रेस रविवारी तब्बल नऊ तास उशिरा धावली. तर अजमेर-म्हैसूर एक्सप्रेस ही शनिवारी उशिरा आली. यामुळे ऐन सुट्टीच्या दिवशी ...Full Article

तीस हजार घरकुलांचा विकसन करार

वार्ताहर / सोलापूर :   दत्तनगर येथील कार्यालयात रे नगर फेडरेशनच्यावतीने मौजे कुंभारी ता. द. सोलापूर येथील माळरानावर उभारण्यात येणाऱया असंघटीत कामगारांच्या 30 हजार घरकुलांचा विकसन करार शनिवारी करण्यात आला. ...Full Article

पाटील यांचा यु टर्न, महाडीक-नाईकांतील दरीचा गौप्यस्फोट

प्रतिनिधी /इस्लामपूर : युवकनेते सम्राट महाडीक यांचा वाढदिवस वाळवा व शिराळा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा झाला. त्यांनी शिराळा टार्गेट केल्याने, ती विधानसभा निवडणूकीची नांदी असल्याची चर्चा आहे. आ.शिवाजीराव नाईक ...Full Article
Page 350 of 551« First...102030...348349350351352...360370380...Last »