|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीशुक्रवारची महासभा रद्दसाठी उपमहापौर गट उच्च न्यायालयात

    सांगली :प्रतिनिधी   राजदंड पळवून गोंधळ घातल्याने रद्द केलेली महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. पण महापौर हारूण शिकलगार यांनी शुक्रवारी घेतलेली ही महासभाही  बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी, या मागणीसाठी उपमहापौर गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या गटाचे नेते शेखर माने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मनपाला गुरूवारी म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ...Full Article

तत्कालीन जिल्हाधिकाऱयांचा पाणीदार आधार

प्रतिनिधी/ आटपाडी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या विशेष योगदानामुळे आटपाडी तालुक्यातील माडगुळे, लेंगरेवाडी, मासाळवाडी या गावात झालेल्या कामांचा पाणीदार परिणाम जाणवु लागला आहे. गाळमुक्ती, ...Full Article

थंडी, तापाच्या रूग्णांनी दवाखाने फुल्ल!

प्रतिनिधी/ सांगली डेंग्यू, थंडी, सर्दी, तापाच्या रूग्णांनी सध्या महापालिका क्षेत्रातील दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. खासगी आणि शासकीय रूग्णालयातही रूग्णांची गर्दी वाढली असून साथ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. ...Full Article

आचारसंहिता भंगाचा अद्याप गुन्हा दाखल नाही

प्रतिनिधी/; मिरज भाजपाकडून आचारसंहितेचा भंग झाल्याने तालुकाध्यक्ष दिनकर भोसले (खंडेराजूरी) यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, असा आदेश होऊन आठ दिवस लोटले तरी अद्याप संबंधीतावर तसा गुन्हा दाखल झाला ...Full Article

सांगलीत अंगणवाडी सेविकाचा गुरूवारी जेलभरो

प्रतिनिधी/ सांगली अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा 11 सप्टेंबरपासून मानधन वाढीसह इतर मागण्यासंदर्भात संप सुरू आहे. तो फोडून या महिलांनी कामावर यावे यासाठी जिल्हय़ातील काही सरकारनिष्ट सुपरवायझर यांनी अतिरेक करून ...Full Article

मुद्रांक विक्रेत्यांचा बेमुदत बंदचा इशारा

प्रतिनिधी/ सांगली राज्यात प्रचलीत असलेली छापील मुद्रांक विक्री व्यवस्था सुरु ठेऊन त्यांवर विक्रेत्यांना दहा टक्के कमीशन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी मुद्रांक विकेत्यांनी 9 ऑक्टोंबर पासून संपावर जाण्याचा इशारा दिला ...Full Article

शून्य कचरा अभियानामुळे पालिकेचे दहा कोटी रूपये वाचले : पालकमंत्री

वार्ताहर / सोलापूर स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत सोलापूर महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘लोकसहभागातून शून्य कचरा’ या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवत विद्यार्थी व मनपाच्या कर्मचाऱयांनी बहुमुल्य योगदान दिले. या योगदानामुळे ...Full Article

नगरपालिकेतील सत्ताधाऱयांना विकासकामांना भिडावेच लागेल

युवराज निकम/ इस्लामपूर इस्लामपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या सत्तेची वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. आणखी दिड-दोन महिन्यांनी वर्ष पूर्ण होईल. निवडीनंतर ते सत्कार-समारंभातून बाहेर पडतात, तोवरच पावसाळा सुरु झाल्याने ...Full Article

अडीचशे चौरस फूट घराच्या नियमितीकरणाला सव्वापाच लाख!

विशेष प्रतिनिधी / सांगली शासनाने गुंठेवारी नियमितीकरण कायदा करून सोळा वर्षे होत आली तरीही घरांचे नियमितीकरण अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कायदा अधिकाऱयांनाच न समजल्याची एकीकडे व्यथा आहे तर ...Full Article

जेवणात आळ्याप्रकरणी समर्थ केटरर्सचा ठेका अखेर रद्द

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहातील मागील कित्येक दिवसापासून समर्थ केटरर्सच्यावतीने निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात होते आणि काहीच दिवसापूर्वी जेवणामध्ये आळ्या निघाल्या होत्या. ही बातमी ‘तरूण भारत संवाद’ने ...Full Article
Page 358 of 517« First...102030...356357358359360...370380390...Last »