|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

पं.स. मधील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत जाळ्यात

माळशिरस ( तालुका प्रतिनिधी ) : रजा रोखीकरणाचे बिल तयार करून देण्यासाठी दोन हजाराची मागणी केल्या प्रकरणी माळशिरस पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक संदीप चंद्रभान कोळी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी सापळा रचून पकडले व त्याच्यावर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे   तक्रारदार हे सेवानिवृत्त आहेत त्यांचे दोन लाख एक्काहत्तर हजाराचे रजा रोखी करणाचे बिल पंचायत ...Full Article

बुधगाव येथे पाण्यासाठी संतप्त गामस्थांचा तीन तास रास्तारोको

वार्ताहर / बुधगांव मिरज तालुक्यातील बुधगाव, बिसूर व कवलापूर या तीनही गावामध्ये गेल्या 15 दिवसापासून पाणीपुरवठा बंद असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवारी बुधगांव येथे सुमारे तीन तास रास्ता रोको ...Full Article

अंकलीत पेट्रोल पंपावर ठाणे क्राईम ब्रँचचा छापा

प्रतिनिधी / सांगली सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली जवळ असणाऱया ‘प्रथमेश’ पेट्रोल पंपावर मीटरमध्ये फेरफार केल्याच्या संशयावरुन ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी सकाळी 9 ...Full Article

विश्व हिंदू परिषदेकडून पाकीस्तानचा राष्ट्रध्वज जाळला

वार्ताहर/ सोलापूर —    अमरनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या यात्रेकरूंवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी सोलापूरकरांनी चार हुतात्मा पुतळा परिसरात पाकीस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग ...Full Article

महाराज संतपीठाचा मार्ग मोकळा

पंढरपूर / संकेत कुलकर्णी संतांचे माहेरघर आणि आद्यपीठ असणाऱया पंढरीमध्ये एक संत विद्यापीठ असावे. याकरीता मंदिर समिती अधिग्रहण कायद्यांमध्ये शासनाने तरतूद केली आहे. मात्र कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजवणीसाठी धोरणात्मक निर्णयाचा ...Full Article

यंदाचा गणेशोत्सवही डॉल्बी मुक्त करूया

प्रतिनिधी/ मिरज गेल्या वर्षी मिरजेतील गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून खर्चातील बचतीतून दोन मोठे बंधारे उभे केले. त्यांचे राज्यभर कौतुक झाले. यंदाही अशाच पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे ...Full Article

सहकारी सोसायटय़ांना ‘कर्जमाफी’ चा तुरळक फायदा

महादेव पाटील/  कुरळप वारणा पटय़ातील बहुतांश सोसायटय़ांनी शेतकऱयांना दिलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्क्यांची झालेली आहे. क्वचीत एखादा शेतकरी थकीत आहे अन्यथा अनेक शेतकऱयांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड वेळेत केली आहे. ...Full Article

वृक्षारोपण ही काळाची गरज – प्रा.शामराव पाटील

प्रतिनिधी / इस्लामपूर कासेगाव शिक्षण संस्थेच्या इस्लामपूर येथील नर्सिंग कॉलेजने गेल्या वर्षी लावलेल्या 100 फळझाडांचे योग्य संगोपन व संवर्धन तर केलेच. शिवाय यावर्षी ‘वृक्षारोपण सप्ताह’ उत्साहात साजरा करुन 50 ...Full Article

सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा अजेंडय़ावर नाही

सोलापूर/ श्रीकांत माळगे    कन्नड साहित्य संमेलनाच्या पार्श्वभुमीवर सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत बऱयाच महापुरुषांची नावे देण्याची मागणी केली जात असताना प्रत्यक्षात वाद टाळण्यासाठी आहे तेच ...Full Article

बाळासाहेब शिंदे व निमिश शहा यांची शिवसेना शहर प्रमुख पदी निवड

वार्ताहर/ शाहूपुरी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खा. अनिल देसाई यांनी शिवसेना सातारा शहर प्रमुख पदी बाळासाहेब शिंदे व निमिश शहा यांची निवड जाहीर केली ...Full Article
Page 359 of 476« First...102030...357358359360361...370380390...Last »