|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीपूर्व वैमनस्यातून माजी आमदारांच्या नातवावर प्राणघातक हल्ला

प्रतिनिधी/ सोलापूर कार पार्किंग करण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या नातवावर भरदिवसा मुख्य चौकात हॉकीस्टीकने प्राणघातक हल्ला करण्यात आला. दरम्यान आसपासच्या घरातील बायकांनी मध्ये पडून नातवाला वाचविले. मात्र मारहाण करणारे सात ते आठ जणांना पाहून ड्रायव्हर तेथून पळून गेला. संदीप सुरेश पाटील (वय 25) असे प्राणघातक हल्ला झालेल्या तरूणाचे नाव आहे. यातील हकीकत ...Full Article

बोरामणीजवळ कार अपघातात दोघे जागीच ठार

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर- हैद्राबाद महामार्गावरील बोरामणी शिवारात ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन दोनजण जागीच ठार झाले आहे. ही घटना आज सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. भास्कर ...Full Article

मिरज पाणी योजनेचा चेंडू शासनाच्या कोर्टात

प्रतिनिधी/ सांगली अमृत योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 104 कोटीच्या मिरज पाणी योजनेबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत मनपा प्रशासनाने शासनाकडून म्हणणे मागविले असल्याने पाणी योजनेचा चेंडू पुन्हा शासनाच्या कोर्टात गेला ...Full Article

शासनाने दूध उत्पादक शेतकऱयांना अनुदान द्यावे

प्रतिनिधी / अकलूज    सहकारी दूध संघानी शासन दरापेक्षा दोन रुपये जास्त दर देवून वेळोवेळी दूध उत्पादक शेतकऱयांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. शासनाने सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱयांना ...Full Article

बोरामणी विमानतळाची सर्वांनाच का उपरती?

वार्ताहर / सोलापूर  सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हटवून केंद्र सरकारच्या ‘उडान’ या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून सोलापूरात विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्याची हालचाल सुरु झाली. दरम्यान चिमणी हटाववरून आंदोलन पेटले व ...Full Article

करोली एम येथे शेततळ्यात बुडून बहिणींचा मृत्यू

प्रतिनिधी/ मिरज तालुक्यातील करोली एम येथे शेततळ्यात बुडून जिजाबाई सतिश वाघ (वय 14) आणि केशविनी सतिश वाघ (वय 5) या सख्ख्या बहिणींचा शनिवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मिरज ...Full Article

बार्शीत दोन ठिकाणी छापे ; 23 लाखांचा गुटखा जप्त

प्रतिनिधी/ बार्शी राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना बार्शी शहर व तालुक्यातील पान टपऱयांमध्ये दररोज लाखो रूपयाची गुटख्याची विक्री होत आहे. राजरोसपणे होणाऱया विक्रीची माहिती पोलिसांना मिळताच एका दिवसात दोन ...Full Article

हुतात्मा कारखान्याचा अंतिम दर 3358 रुपये घोषित

वार्ताहर/ वाळवा हुतात्मा साखर कारखान्यासाठी 2720 रुपये एफ.आर.पी असतानाही बायडींग मटेरियल न वगळता 2016-17 या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 3358 रुपये अंतिम देण्यात येईल, अशी घोषणा करतानाच शासनाने ...Full Article

विमानसेवेसाठी सोलापूर विमानतळ सज्ज : खा. शरद बनसोडे

वार्ताहर  / सोलापूर     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्कांक्षी उडाण योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते मुंबई विमानसेवेसाठी सोलापूरचे विमानतळ सज्ज करण्यात आले असून अडथळा दूर झाल्यानंतर तात्काळ सोलापूरमधून विमान उडण्यास ...Full Article

कानडा होणार पॅनडा विठ्ठल

प्रतिनिधी / पंढरपूर पॅनडा आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधास दीडशे वर्षे झाली. यामुळे देशातील एका गावाचा विकास करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रूपये देण्यात येणार आहेत. यासाठी चक्क वैष्णवांचे माहेरघर ...Full Article
Page 361 of 516« First...102030...359360361362363...370380390...Last »