|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

फसवणूक प्रकरणी फरारी संशयीतास अटक

प्रतिनिधी/ मिरज जिल्हा परिषदेमध्ये विस्तार अधिकाऱयाची नोकरी लावतो एका तरूणाकडून सहा लाख 20 हजार रूपये घेऊन बनावट कागदपत्रे करून खोटी ऑर्डर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी अमरदीप पंडित घोडेस्वार या फरारी संशयीतास शहर पोलिसांनी अटक केली. याबाबत फसवणूक झालेल्या सदाशिव महादेव हिप्परगी(27, रा. नलवडे मळा, खाडे शाळेजवळ, पंढरपूर रोड) शहर पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार अन्य दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आले ...Full Article

पोलिसाच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर / प्रतिनिधी: एमआयडीसी पोलीस ठाणे येथील एका अधिकाऱयाने खोटे गुन्हे दाखल करून छळ केल्याप्रकरणी एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या विद्यार्थ्यांवर शासकीय रूग्णालयात उपचार ...Full Article

आर्थिक मजबुतीशिवाय महापालिका सक्षम होणार नाही

सोलापुर / वार्ताहर :     सोलापुर महापालिकेचे अंदाजपत्रक मंजुर झाले खरे परंतु, कर वसुली, शासनाचा निधी आणल्याशिवाय खऱया अर्थाने सोलापुरचा विकास होणअर नाही. सत्ताधारी पक्षाने वसुली आणि निधीसाठी पाठपुरावा ...Full Article

सेवानिवृत्तांची काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था हवी – जयंत पाटील

प्रतिनिधी /इस्लामपूर : राजारामबापू समुह हे आपले कुटुंब असून आपल्या समुहातील सेवानिवृत्त कर्मचाऱयांची काळजी घेणारी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करायला हवी. मी आयुष्यभर ज्या संस्थेत सेवा केली. ती संस्था आजही ...Full Article

मनपाक्षेत्रातील पाण्याचे 45 हजार मीटर बंद

सुभाष वाघमोडे /सांगली : महापालिका क्षेत्रातील पाणी कनेक्शनचे तब्बल 45 हजारावर मीटर बंद असल्याचा धक्कादायक प्रकार नुकत्याच केलेल्या ऑडीट अहवालामध्ये समोर आला आहे. या बंद मीटरचा पाणीपुरवठय़ावर परिणाम होत ...Full Article

सरकारच्या विरोधात वारकरी आक्रमक

पंढरपूर / प्रतिनिधी : वारकऱयांचे दैवत असणाऱया श्री विठठल रूक्मिणी मंदिर समितीवर अध्यक्षांसह बहुतांश पदावर राजकीय लोकांचा भरणा केला आहे. याबाबत मंदिर समितीवर वारकऱयांची तसेच मांस आणि मद्यसेवन न ...Full Article

महापालिकेचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर

सोलापुर / वार्ताहर   तीन महिन्यापासून रखडलेले सोलापूर महापालिकेचे अंदाजपत्रक अखेर बुधवारी सत्ताधाऱयांनी मांडले. सुमारे एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटींच्या अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी मिळाली. यावेळी विरोधकांनी कोपरखळया मारत विकासाचा मुद्दा ...Full Article

कर्जबाजारीपणामुळे क.डिग्रजमध्ये शेतकऱयाची आत्महत्या

प्रतिनिधी/ सांगली शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निकषात बसत नसल्याने मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील मनोज बापूसाहेब पाटील (47) या शेतकऱयाने आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी तीन वाजता कसबे डिग्रज बंधाऱयावरून ...Full Article

जातो माघारी पंढरीनाथा…

पंढरपूर / प्रतिनिधी जातो माघारी पंढरीनाथा / तुझे दर्शन झाले आता     सावळया विठठलांचे दर्शन करून आज लाखों भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. त्यामुळे दिवसभर एसटी बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन ...Full Article

विटय़ात आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय

प्रतिनिधी/ विटा कापडसाठा कमी झाल्याने दर कमी होण्याची शक्यता आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारपेठेचा नेमका अंदाज येत नसल्याने दराबाबत साशंकता आहे. यामुळे आठ दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा आणि उत्पादन ...Full Article
Page 362 of 476« First...102030...360361362363364...370380390...Last »