|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीझुंझाररावांच्या अनुभवाचा फायदा नगरपालिकांना होईलः विलासराव शिंदे

वार्ताहर/ आष्टा झुंझारराव पाटील यांनी आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती तसेच नगरसेवक म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. त्यांचा पालिका कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे, या अनुभवाचा फायदा जिल्हा नियोजन समितीच्या रुपाने जिल्हयातील इतर नगरपालिकांना होईल, असे प्रतिपादन सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे यांनी केले. आष्टा येथे जिल्हा नियोजन समितीवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल ...Full Article

जिह्यात †िरमझिम पाऊस

प्रतिनिधी/ सांगली सांगली शहरासह संपूर्ण जिह्याला शनिवारी पावसाने चांगलेच झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस झालेल्या पलूस तालुक्यात एकाच दिवशी तब्बल 46 मि. मि. पाऊस पडला. कवठेमहांकाळ तालुक्यालाही ...Full Article

मिरज अंबाबाई मंदिरातील पशुबळी बंद होणार

प्रतिनिधी/ मिरज शहरातील मालगांव वेसमध्ये असणाऱया ऐतिहासिक अंबाबाई मंदिरात नवरात्रीनिमित्त अष्टमीच्या रात्री होणारा पशुबळी यंदापासून बंद करण्याचा निर्णय देवस्थान समिती आणि भक्तांनी घेतला आहे. या माध्यमातून एक चांगले पाऊल ...Full Article

देशाच्या उत्पन्नातील अडीच टक्के खर्च आरोग्यासाठी करणार

प्रतिनिधी/ सोलापूर जागतिक आरोग्य संघटनानुसार देशाच्या एकूण राष्ट्रीय स्थुल उत्पन्नाच्या (जीडीपी) किमान पाच टक्के रक्कम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनेवर खर्च होणे अपेक्षित आहे. आपण इतका खर्च करू शकत नाही. पण ...Full Article

नवरात्र संगीत उत्सवात यंदा प्रथमच विदेशी कलाकार

प्रतिनिधी/ मिरज गेली 62 वर्षे अव्याहतपणे रसिकांना सुरेल संगीताची मेजवानी देणाऱया अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यंदा प्रथमच एका परदेशी कलाकाराला स्थान देण्यात आले आहे. भारतीय संगीताच्या ओढीने अमेरिकेतून भारतात ...Full Article

वीज अंगावर पडून शेतकरी ठार

प्रतिनिधी/ इस्लामपूर शहर आणि परिसरात वादळीवाऱयासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून उरुण-इस्लामपूर येथील जाधव गल्लीतील प्रताप तुकाराम जाधव (45) हा शेतकरी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे पाच ...Full Article

काँग्रेसला हवेत पडझड रोखणारे अध्यक्ष

सोलापूर / प्रशांत माने मोदी लाटेत धुव्वा उडाल्यानंतर पुरते जमीनीवर आलेल्या सर्वात जुन्या काँग्रेस पक्षाला येणाऱया 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची सुरु असलेली पडझड रोखून पक्षसंघटन मजबूत ...Full Article

महसूल कर्मचाऱयांवर वाळू तस्करांवर हल्ला

आटपाडी / प्रतिनिधी जिल्हय़ात एकीकडे वाळू तस्करीवर विशेष मोहीम उघडून कारवाई होत असताना आटपाडी तालुक्यात मात्र माणगंगा नदीपात्रातून वाळू चोरी सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री या वाळू तस्करांनी वाळू चोरी ...Full Article

समिती कर्मचाऱयांचा आकृतीबंध लागू

पंढरपूर / प्रतिनिधी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या 227 कर्मचाऱयांना शासकीय सेवा, शर्ती नियम असलेला आकृतीबंध लागू झालेला आहे. त्यामुळे आता कर्मचारी हे आता कायम सेवेत रूजू होतील. अशी ...Full Article

जिह्यातील वाळू साठय़ांचे पंचनामे करा

प्रतिनिधी / सांगली तुमच्या तालुक्यात असणाऱया अवैध वाळू साठय़ांचे दोन दिवसांत पंचनामे करा.  त्याचा तपशील रेकॉर्डवर घ्या. रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करा. प्रत्येक आठवडय़ाला किमान एक तरी मोठी कारवाई करा. ...Full Article
Page 370 of 517« First...102030...368369370371372...380390400...Last »