|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीअनधिकृत रेल्वे तिकीट विक्री केंद्रांवर छापे

प्रतिनिधी/ मिरज रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे ऑनलाईन रेल्वे तिकीट विक्री करणाऱया केंद्रांवर मंगळवार आणि बुधवारी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने छापे टाकले. विटा, तासगांव, मिरज, इस्लामपूर या भागात छापे टाकून ऑनलाईन तिकीट विक्री करणारे अनेक केंद्रे सील करण्यात आली. तर काहींना ताब्यात घेण्यात आले. जिह्यात विविध तालुक्यात ऑनलाईन तिकीट विक्री करणारी पेंद्रे आहेत. ...Full Article

वंचित बहुजन आघाडीतून जत विधानसभा लढणार : लक्ष्मण जखगोंड

प्रतिनिधी/ जत गेल्या पंधरा वर्षांपासून जत तालुक्यात भारतीय जनता पार्टी सत्तेला चिटकून बसली आहे. तीनवेळेस तालुक्यातील जनतेनी त्यांना संधी देवूनही कसलाच विकास झालेला नाही. या पाच वर्षात तर तालुकयात ...Full Article

जमावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकांसह चौघे जखमी

सेटलमेंट फ्रि कॉलनी 1 मध्ये घडली घटना : राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवानासह तिघांना अटक प्रतिनिधी/  सोलापूर सेटलमेंट कॉलनी नंबर 1 मधील परिसरात मंगळावरी रात्री घरगुती कारणावरून दोन गटात ...Full Article

शिक्षणाला पैसे नसल्याने तरुणीची आत्महत्या

प्रतिनिधी/ मोहोळ / सोलापूर शिक्षणासाठी पैसे नसल्याने मोहोळ तालुक्यातील देगाव-वाळूज येथील सतरा वर्षीय मुलीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना मोहोळ तालुक्यातील देगांव (वा.) येथे घडली. रुपाली रामकृष्ण ...Full Article

फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

ऑनलाईन टीम /सोलापूर :  कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने निराश होऊन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. रुपाली रामकृष्ण पवार असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. रुपालीने कीटकनाशक ...Full Article

विटा नगरपालिकेचा मुंबईत सन्मान

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान : स्वच्छ सर्व्हेक्षणात उल्लेखनीय कामगिरी : विटय़ात आनंदोत्सव प्रतिनिधी/ विटा स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबईत विटा नगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आणि ...Full Article

मिरजेत लाच घेताना हेड कॉन्स्टेबल जाळ्यात

मिरज शहर पोलीस ठाण्यात खळबळ प्रतिनिधी/ सांगली प्रतिबंधात्मक कारवाईच्या खटल्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिरज शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर हेड कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ ...Full Article

मोकाट कुत्र्यांनी बालकाचे लचके तोडले

बालक गंभीर : अनेकांचा घेतला चावा : कुपवाडात प्रकार  प्रतिनिधी/ कुपवाड     कुपवाड शहरासह उपनगरात आणि गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून अनेकांना जखमी ...Full Article

कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यासाठी सोलापुरात दोन विमान दाखल

प्रतिनिधी /सोलापूर : दुष्काळावर मात करण्यासाठी जिह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाकडून हालचालींना वेग आलेला असून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूर विमानतळावर दोन विमाने तैनात करण्यात आले ...Full Article

सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून एटीएम फोडले

प्रतिनिधी /सोलापूर : एटीएम सेंटरमधील सुरक्षा रक्षकाच्या गळ्याला चाकू लावून हातोडी व छिन्नीच्या सहाय्याने मशिनचे पॅश वॉल्ट डोअर फोडून एटीएममधील रोकड लुटण्याचा प्रयत्न कुंभारवेसेतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये रविवारी मध्यरात्री ...Full Article
Page 38 of 517« First...102030...3637383940...506070...Last »