|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीविटयात सहा किलो गांजा जप्त ; एकास अटक

विटा :     गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास विटा पोलिसांनी रंगेहात पकडून 6 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी मुबारक नालसाब जमादार (वय 43, रा. करगणी, ता. आटपाडी) यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 48 हजार रुपये किंमतीचा 6 किलो गांजा जप्त केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, विटा येथे एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची टीप ...Full Article

गणपती पंचायतनमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना

प्रतिनिधी/ सांगली गणपती पंचायतन संस्थानच्या गणेश मंदिरात मंगळवार 22 रोजी पहाटे 5 वाजता प्रथा आणि परंपरेनुसार चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने गणेश मंदिरात आठवडाभर विविध धार्मिक व सांस्कृतिक ...Full Article

पंढरीत घरजावयाचा विहीरीत ढकलून खून

पंढरपूर / प्रतिनिधी किरकोळ भांडणावरून घरजावयांचा विहीरीत ढकलून चक्क खून करण्यात आला असल्याची तक्रार येथील शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहीती अशी की, काही दिवसापूर्वी ...Full Article

कर्णिकनगरात चोरीमध्ये 25 तोळे दागिने लंपास

सोलापूर / प्रतिनिधी मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोर घरात घुसले बाहेरून कडी लावून कपाटाच्या खोलीत प्रवेश केला. कपाटाचे दरवाजा उचकटून तब्बल 25 तोळे दागिने व रोख रक्कम पळविली. तेथून ...Full Article

शेतकरी कर्जमाफीच्या निकषात फेरबदलासाठी आज मुंबईत बैठक

सोलापूर / प्रशांत माने राज्यातील शेतकऱयांना सरसकट दिड लाखांची कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरही शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीकडून कर्जमाफीसंदर्भात नाराजी व्यक्त करुन आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ...Full Article

भीमा खोऱयात पावसाची दमदार हजेरी

पंढरपूर / प्रतिनिधी गेल्या दोन दिवसापासून पुणे जिह्यातील भीमा नदीच्या खोऱयातील धरणावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरणात सध्या पुण जिह्यातील धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ...Full Article

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी

कुपवाड / वार्ताहर कुपवाड शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रविवारी सायंकाळी येथील यल्लमा मंदिराजवळ राहणाऱया हर्षदा सुरेश श्रीराम या चार वर्षाच्या बालिकेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर ...Full Article

परीक्षा थांबवा, अन्यथा शाळा बॉम्बने उडवू

वार्ताहर/ मणेराजुरी येथील महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये परीक्षा जर घेतल्या तर शाळा बॉम्बने उडवून देऊ. शाळेत सात बॉम्ब ठेवले आहेत, ते उडवू अशा आशयाचे  निनावी पत्र ...Full Article

लेखकांच्या प्रश्नांची समाजाने उत्तरे शोधावीत

प्रतिनिधी/ सांगली साहित्यिक प्रश्न मांडत असताना त्यांची उत्तरे समाजाने शोधली पाहिजेत. पण लेखक, प्रकाशक आणि वाडःमयीन व्यवहार यासाठी मराठी साहित्य संसदेची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. वैजनाथ महाजन यांनी ...Full Article

दारूबंदी मतदानासाठी कडेगावात कडकडीत बंद

प्रतिनिधी/ कडेगाव कडेगावात झालेल्या सहय़ा पडताळणीचा निकाल लवकर जाहीर करून शहरात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया लवकर लवकर राबविण्यात यावी, या मागणीसाठी कडेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या ...Full Article
Page 380 of 518« First...102030...378379380381382...390400410...Last »