|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

कोंगनोळीत आढळला प्राचीन जैन मूर्तीलेख

मानसिंगराव कुमठेकर/ मिरज कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी येथे भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील भगवान पार्श्वनाथांच्या मूर्तीपीठावर 11 व्या शतकातील हळेकन्नड लिपीतील शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखातून तत्कालीन जैन मुनी संघाची रचना स्पष्ट होते. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी गेली काही दिवस या लेखांवर अभ्यास करुन नवे निष्कर्ष उजेडात आणले आहेत. या मूर्तीलेखांमुळे ...Full Article

’धाकटय़ा’साठी मोठय़ा भावांची फिल्डींग

प्रतिक पाटील, ब्रम्हदेव पडळकर यांची सक्रियता: लहान भावांच्या खासदारकीचे मैदान सूरज मुल्ला/ आटपाडी सत्तेच्या सारीपाटासाठी सर्वत्र भावबंदकीचा संघर्ष आपण जवळुन अनुभवला आहे. परंतु सांगली जिल्हय़ात सध्या होवु घातलेल्या खासदारकीच्या ...Full Article

तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

सांगलीत अटीतटीची लढतः पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चुरशीची निवडणूक संजय गायकवाड / सांगली महिन्याभरापुर्वी कोणतीही चुरस नसलेली आणि एकतर्फी होतेय की अशी चर्चा असतानाच नाटयमय घडामोडीनंतर   सांगली लोकसभेच्या निवडणूकीत स्वाभिमानी ...Full Article

संजयकाकांना आता संभाजी पवारांची साथ

प्रतिनिधी/ सांगली मी पक्ष सोडला नव्हता. पण, काही गैरसमजुतीतून कटूता आली होती. त्यामुळे मी पक्षापासून जरा दूर राहिलो होतो. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ...Full Article

नितीन गडकरींची आज लातुरात सभा

प्रतिनिधी/ लातूर देशाचे रस्ते वाहतुक मंत्री तथा आपल्या कामाच्या माध्यमातून विकासपुरुष अशी बिरूदावली प्राप्त करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सोमवार 15 एप्रिल रोजी लातुरात येत असून महायुतीचे उमेदवार ...Full Article

सांगली जिह्यात आढळला पहिला वीरगळलेख

मानसिंगराव कुमठेकर / मिरज सांगली जिह्यातील पहिला वीरगळ लेख कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथे मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना आढळून आला आहे. चालुक्यराजा दुसरा ...Full Article

राज ठाकरे यांची आज सभा

प्रतिनिधी/ सोलापूर   पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजप पक्षाच्या विरोधात प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सोमवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापुरातील डब्ल्यू आयटी ...Full Article

शिंदे अन् आंबेडकर भेटले बालाजी सरोवरात

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भेटीची चर्चा प्रतिनिधी/  सोलापूर  सोलापूर लोकसभेसाठी येत्या गुरुवारी दिनांक 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. माजी पेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, गौडगाव ...Full Article

काँग्रेसचे डिपॉझीट जप्त करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संजय देशपांडे/ लातूर  लोकसभेची निवडणूक ही गल्लीची निवडणूक नसून दिल्लीची आहे. देशाचा मान, अभिमान, स्वाभिमान कोण वाढवू शकतो याचा विचार आपल्याला करायचा आहे. गेल्या 60 वर्षात काँग्रेसचा अनाचारी, दुराचारी, ...Full Article

शिराळय़ात दमदार पाऊस

शिराळा/ वार्ताहर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाची सुरवात शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर दुपारपासूनच ढगाळ वातावरणासह ढगांच्या कडकडाटाने सायंकाळच्या दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावुन सुमारे ...Full Article
Page 39 of 476« First...102030...3738394041...506070...Last »