|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

सोनांकुर अनधिकृत पशुवधगृह बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

सोलापूर / वार्ताहर–      सोलापूर जिह्यातील मुळेगांव येथील सोनांकुर एक्सपोर्टस् प्रा.लि. हे पशुवधगृह पर्यावरणाला अत्यंत घातक असतांना गेली 10 वर्षे शासनाचे अनेक नियम आणि कायदे धाब्यावर बसवून अनधिकृतपणे चालू होते. याविरोधात वारंवार तक्रारी करूनही यापूर्वीच्या काँग्रेसी शासनाने या प्रकरणी काही कारवाई केली नाही. परिणामी पर्यावरणाला घातक ठरलेले हे पशुवधगृह अखेर दिनांक 12 मे 2017 या दिवशी शासनाने बंद करण्याचा ...Full Article

तरुणासह महिलांनी लघु उद्योगाकडे लक्ष द्यावेः अण्णासाहेब डांगे

वार्ताहर / आष्टा राष्ट्र सक्षम होण्यासाठी देशातील प्रत्येक घर हे उद्योगाचे केंद बनणे आवश्यक आहे. तरुणांसह महिलांनी निरनिराळया लघु उद्योगामध्ये लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य व केंद्र ...Full Article

मुख्यमंत्र्यांनी अनुभवला जिल्हय़ाचा महसूली इतिहास

प्रतिनिधी/ मिरज नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित महसूली कागदपत्रांच्या प्रदर्शनातून मुख्यमंत्र्यांनी जिल्हय़ाच्या 250 वर्षांच्या इतिहासाची माहिती घेतली. ऐतिहासिक काळातील मोडी लिपीतील कागदपत्रे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महसूली कागदपत्रांच्या ...Full Article

हळद, बेदाण्याला जीएसटीमुळे मार्केटला दणका

प्रतिनिधी / सांगली सांगली मार्केटची शान असणाऱया हळद आणि बेदाणा मार्केट उध्दवस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये या दोन्ही शेतीमालाचा सहभाग करून घेतला आहे. हळदीला पाच ...Full Article

टेंभू उपसा सिंचन योजना राज्यात पथदर्शी करणार

प्रतिनिधी/ मिरज सांगली जिह्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजना सोलरवर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सोलरवर चालणारी राज्यातील ही पहिलीच योजना पथदर्शी करण्याचा शासनाचा मानस आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री ...Full Article

अंदाजपत्रकावरुन सत्ताधाऱयांनी केली ‘चाल’ ढकल

सोलापुर / वार्ताहर  अंदाजपत्रकीय सभा घ्या अशी मागणी विरोधकांनी महापौर कार्यालयात घोषणाबाजी केली. पण सभागृह नेते यांनी येत्या आठवडयात बैठक घेऊन अंदाजपत्रकीय सभेचा मुहुर्त ठरविण्याचे संकेत दिले. बैठीत विरोधकांची ...Full Article

परदेशी कंपन्यांमुळे तंबाखू उद्योग धोक्यातः रुलवाल

प्रतिनिधी /सांगली : शासन बेरोजगारांना नोकऱया देवू शकत नसल्यामुळे अनेक बेरोजगार युवक पानपट्टीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. हा व्यवसायही बंद पडल्यास युवकांच्या हाताला काम कोण देणार? काही परदेशी कंपन्या खाण्याच्या ...Full Article

एकवठलेल्या विरोधकातील सदस्यांच्या गैरहजेरीने सत्ताधाऱयांनी दोन समिती बळकवाल्या

सोलापूर/ वार्ताहर :  महापालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडागुरुवारी पार पडल्या.  विरोधकातील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या दोन सदस्यांची गैरहजेरी सत्ताधाऱयांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे सत्तेत असूनही भाजपाला सात पैकी दोन समितीवर समाधान ...Full Article

सांगोला नगरपरिषदेमध्ये आघाडी व महायुतीमधे अद्याप सुंदोपसुंदी सुरूच

प्रतिनिधी /सांगोला : महाराष्ट्रामध्ये सर्वात जुनी व क्षेत्रफळाच्या दृष्टीने नंबर दोनवर असणारी सांगोला नगरपरिषद सध्या वेगळ्याच कारणाचे चर्चेत आली आहे. सरकारच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडीनंतर सांगोल्यात महायुतीच्या राणीताई माने नगराध्यक्षपदी ...Full Article

पाण्यासाठी सांगलीत महिलेचा बळी

प्रतिनिधी /सांगली : पाण्यासाठी शहरातील शामरावर परिसरातील महिलेचा बळी गेल्याची घटना घडली असून अफिया शकील मिरजे वय 27  असे दुर्देवी महिलेचे नाव आहे. पाण्याचा टँकर आल्यानंतर झालेल्या वादावादीत महिलेच्या ...Full Article
Page 390 of 476« First...102030...388389390391392...400410420...Last »