|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

उकाड्यामुळे अंगणात झोपणे जीवाशी, सांगलीत भिंत कोसळून तीन महिलांचा जागीच मृत्यू

ऑनलाईन टीम /  सांगली :   उकाडा असल्याने अंगणात झोपणे सांगलीतील तीन महिलांच्या जीवावर बेतले आहे. शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. सांगलीत मोही गावात रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हौसाबाई विष्णू खंदारे (वय 80 वर्ष), कमल नामदेव जाधव ...Full Article

सामंतांचे गुणगान, साळवींवर टीका

प्रतिनिधी/ रत्नागिरी रिफायनरीचा अध्यादेश रद्द करण्यावरून विविध पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला असताना आता नव्याने स्थापन झालेल्या कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी या मुद्यावर शिवसेनेवर ‘बाण’ सोडला आहे. रिफायनरी ...Full Article

मिरजेतील ऐतिहासिक होलिका संमेलन

मानसिंगराव कुमठेकर / मिरज  मिरज शहरात होलिका उत्सव थाटात साजरा होत असे. होळीतील अभद्र प्रकार टाळण्यासाठी संस्थानने काही नियम प्रसिध्द केले होते. याकाळात मुलांसाठी खास होलिका संमेलन आयोजित केले ...Full Article

खेळाच्या मैदानांचाच खेळ झाला

विनायक जाधव/ सांगली  ज्या शहरात कला, साहित्य, क्रीडा, ही संस्कृती रूजते, त्या शहराची सांस्कृतिक शहर म्हणून आपोआपच ओळख होते. पण सांगली शहरातील ही क्रीडा संस्कृतीची ओळख सांगलीकरच पुसुन टाकू ...Full Article

वाटेगावात श्री वाटेश्वर मंदिरात किरणोत्सव

वार्ताहर/ वाटेगाव वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील ग्रामदैवत श्री वाटेश्वर मंदिराच्या सभामंडपातून मुख्य गाभाऱयात सूर्यकिरणे प्रवेश करत शिवलिंगावर पडून किरणोत्सवास प्रारंभ झाला आहे. वर्षातून दोनवेळा हा किरणोत्सव होत असतो. सूर्याच्या ...Full Article

लोकसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

प्रतिनिधी/ सोलापूर लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दरम्यान, नामनिर्देशनची प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती ...Full Article

पब्जी गेममुळे गोंडोलीतील युवक बेशुद्ध

वार्ताहर/ कोकरूड   लहान मुलांपासून तरुणांपर्यंत लोकप्रिय झालेल्या व तरुणाईला विळखा घातलेल्या ‘पब्जी’ या गेमचे मानसिक दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. या गेममुळे गोंडोली (ता. शाहूवाडी) येथील पंकज लक्ष्मण ...Full Article

शेगावचा वाळू माफिया पिंटू पाटील स्थानबध्द

प्रतिनिधी / सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वाळू मफिया आण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील (रा. शेगाव, ता. अक्कलकोट) वर ग्रामीण पोलिसांनी स्थानबध्दतेची कारवाई करीत त्याला येरवाडा कारागृहाची हवा ...Full Article

हातकणंगलेच्या इस्लामपूर मतदार संघात 292 मतदान केंद्र

प्रतिनिधी/ इस्लामपूर हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघात    292 मतदान केंद आहेत. त्यासाठी 1605 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आली आहेत. क्षेत्रामध्ये निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी ...Full Article

बापू ,माढा डोक्यातून काढा

प्रतिनिधी/ सोलापूर ना लढो माढा, आपके लिए पुरा सोलापूर खडा, आपल्या हक्काचा माणूस आपल्याच मतदारसंघात, आमची एकच विनंती, आमच्या हक्काचा नेता हिरावून घेऊ नका, बापू माढा डोक्यातून काढा अशा ...Full Article
Page 40 of 465« First...102030...3839404142...506070...Last »