|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीकृष्णा-वारणेतून 40 टीएमसी पाणी वाहून गेले !

सुभाष वाघमोडे /सांगली : गेल्या महिन्यात कृष्णा व वारणा नदीतून तब्बल 40 टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले आहे. यामुळे आलमट्टी धरणाच्या पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली असून 125 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या 106 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान पावसाचे पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्यानेच याशिवाय पाणी योजनांचे पंप बंद ठेवल्याने पावसाचे मोठय़ा प्रमाणात पाणी वाहून जात आहे. हे पाणी दुष्काळी ...Full Article

सोनीत अनैतिक संबंधातून महिलेवर हल्ला, महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी /मिरज : अनैतिक संबंध असलेल्या महिलेने घरात येऊन लग्न कर म्हणून तगादा लावल्याने रागाच्या भरात तानाजी जाधव या तरुणाने रुपाली आनंदा कदम हिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन ...Full Article

विधानसभेसाठी अनेक मंडळी सोबत

प्रतिनिधी/ आटपाडी दहा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत ऍड.सदाशिवभाऊंनी मतदारसंघाच्या विकासाला भरीव न्याय दिला. भौगोलिक असमानता असतानाही मिळालेल्या संधीचा उपयोग जनतेसाठी केला. टेंभुसह अनेक कामे आटपाडीसह मतदारसंघात केली. सकारात्मक विचार व ...Full Article

गतवर्षी पेक्षा उजनी 30 टक्यांनी पिछाडीवर

सज्जन शिंदे   /  बेंबळे  जून अखेरचा व जुलैच्या पहिल्या आठवडय़ात उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनीने वजा 59.88 टक्के ते वजा 29 टक्के अशी प्लसकडे वाटचाल सुरू असताना ...Full Article

सांगली-मिरजेतील दहा सिग्नलचे प्रस्ताव धूळखात

विक्रम चव्हाण / सांगली सांगलीसह मिरजेतील दहा सिग्नलचे प्रस्ताव सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या आयुक्तांच्या टेबलावर धूळखात आहेत. दीड वर्षापासून सांगली-मिरजेच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. ...Full Article

रे नगरसाठी शासनाकडून 300 कोटी अनुदान मिळणार

गृहनिर्माण मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक प्रतिनिधी/ सोलापूर सर्वांसाठी घरे 2022 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कुंभारी येथील रे-नगरमध्ये  30 हजार कामगारांसाठी गृहप्रकल्प साकारण्यात येणार असून, या प्रकल्पास राज्य शासनाने ...Full Article

सांगलीची कन्या स्मृती मानधना अर्जुन पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ सांगली क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सांगली-माधवनगरची कन्या आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मानधना हिला केंद्रीय क्रीडा व युव क कल्याण राज्यमंत्री  किरेन रिजीजू यांच्याहस्ते अर्जुन पुरस्काराने ...Full Article

गार्डीतील तीन नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप

सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरण : प्रियकरासह त्याच्या मित्रांचे कृत्य : 75 हजारांचा दंड प्रतिनिधी/ सांगली तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी खानापूर तालुक्यातील गार्डी येथील ...Full Article

सांगलीतील दोन रेल्वे उड्डाणपुल पाडणार

संजय गायकवाड / सांगली पुणे-मिरज ते लोंढा या  रेल्वे मार्गावरील बहुचर्चित दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी सांगलीतील अतिशय वर्दळीच्या माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर तसेच सहय़ाद्रीनगर हे दोन्ही उड्डाणपुल पाडावे लागणार आहेत. ...Full Article

स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी कमी पडू देणार नाही : चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी/ मिरज राज्यातील सर्वसामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मनोदय असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना कधीच निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार चंद्रकांतदादा ...Full Article
Page 41 of 517« First...102030...3940414243...506070...Last »