|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली



भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक ठार

दुचाकीस्वार गंभीर जखमी : सांगलीवाडी टोलनाक्याजवळील दुर्घटना प्रतिनिधी/ सांगली रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने उडविल्याने युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. निरंजन निवृत्ती गावडे (वय 17 रा. जोशी गल्ली, सांगलीवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तो बुधगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमाच्या दुसऱया वर्षात शिकत होता. सांगली शहर ...Full Article

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीला जन्मठेप

  प्रतिनिधी/ सांगली अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करणाऱया पत्नीला जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड अशी ...Full Article

दारु पिऊन त्रास देणाऱया मुलाचा बापाकडून खून

बार्शी शहरातील प्रकार, – आत्महत्या केल्याचा बनाव बार्शी/ प्रतिनिधी दारु पिऊन त्रास देणाऱया मुलाचा पित्यानेच खून केला असल्याची घटना उघडकीला आली आहे. बार्शीतील उपळाई रोडवर असणाऱया चव्हाण प्लॉटमधील 35 वर्षीय ...Full Article

दोन वेगवेगळ्या अपघातात 20 वारकरी जखमी

प्रतिनिधी / करमाळा आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱया भाविकांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने पलटी होऊन झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले असून. पाच जण गंभीर जखमी ...Full Article

पंढरपूर न.प.ला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पाच कोटीचे अनुदान

प्रतिनिधी/ पंढरपूर राज्यातील पंढरपूर, त्र्यंबक, आळंदी, जेजुरी, तुळजापूर, रामटेक, पैठण व अक्कलकोट या आठ यात्रा स्थळांच्या ठिकाणी येणाऱया यात्रेकरुंकडून वसुल करत असलेला यात्रा कर बंद करुन सदर नगरपरिषदांना यात्राकर ...Full Article

भालगाव येथे रानडुकरांचा महिलेवर हल्ला

वैराग / वार्ताहर बार्शी तालुक्यात रानडुक्करांचा गाव वस्तीवरच धुमाकूळ घातला असून भालगाव (ता. बार्शी) येथे एका 60 वर्षीय महिलेवर केलेल्या हल्ल्यात पायाचे हाड मोडून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ...Full Article

कुपवाडमध्ये परप्रांतीयावर चाकूहल्ला

प्रतिनिधी/ कुपवाड      कुपवाडमधील लक्ष्मणकुमार गुराप्रसाद (21, रा. हनुमाननगर) या परप्रांतीय कामगारावर शहरातीलच दोघांनी शनिवारी सायंकाळी त्याला रस्त्यात अडवून चोरीच्या उद्देशाने चाकूहल्ला केला. कुपवाड एमआयडीसी मुख्य रस्त्यावरील हनुमाननगरमधील एका ...Full Article

‘पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज’

प्रतिनिधी/ विटा पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. शहरात नागरिकांसोबत पालिकेच्या मदतीने हजारे मळा परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची नैतिक जबबदारी पार पाडली आहे. नागरिकांनी परिसरात प्राणवायू ...Full Article

पावसाची उघडीप, धरण क्षेत्रातही जोर कमी

प्रतिनिधी/ सांगली धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाचो जोर कमी झाली. याशिवाय जिल्हयातीलही पावसाने उघडीप दिली. दरम्य़ान वारणेत 18.9 तर कोयनेत 43.3 मिमी पाणीसाठा झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाप्पासून ...Full Article

जिल्ह नियोजन समितीत 313 कोटीच्या आराखडयाला मंजुरी

अखर्चित निधी मार्च खर्च कराःपालकमंत्री सुभाष देशमुख प्रतिनिधी/ सांगली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हयाच्या चालू आर्थीक वर्षाच्या 313 कोटीच्या वार्षिक आराखडयाला मंजुरी देण्यात आली. अखर्चित निधी संबंधित विभागांनी मार्च ...Full Article
Page 42 of 517« First...102030...4041424344...506070...Last »